Reports of 84 citizens in Satara district have been found to be corona positive
Reports of 84 citizens in Satara district have been found to be corona positive 
सातारा

सातारा जिल्ह्यातील 84 नागरिकांचे अहवाल पाॅझिटीव्ह ; 7 बाधितांचा मृत्यू

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 84 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 7,  भवानी पेठ 1, करंजे 2, शाहुनगर 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, गोडोली 1, वर्ये 1, अंगापूर 1, खंडोबाचीवाडी 1, कारंडी 1, मांडवे 1, मत्यापूर 1, कोपर्डे 2, वळसे. कराड तालुक्यातील कराड 3, रविवार पेठ 1, नांदगाव 1, आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1, चिखली 1. फलटण तालुक्यातील मलठण 1, बोरावकेवस्ती 1, फरांदवाडी 1, राजाळे 2, कुरवली 1, जिंती 1, दुधेबावी 1, अलगुडेवाडी 1, बिबी 3. खटाव तालुक्यातील खटाव 1,  हिंगणे 1, बनपुरी 2, डिस्कळ 2, बुध 2. माण  तालुक्यातील पळशी 1, म्हसवड 2, बिदाल 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसरे 1,  काळोशी 1, जळगाव 1, निमसोड 1. पाटण तालुक्यातील तारळे 2, आवंडे 1,  जावली तालुक्यातील ओझरे 1, कुडाळ 1, भिवडी 1, भोगावली 2.  वाई तालुक्यातील आसवले 1, सुरुर 2.  महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1.  खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3, नायगाव 1, बावडा 1, बाहेरील जिल्ह्यातील कडेपूर (सांगली) 1, भाळवणी (सोलापूर) 1 इतर 1.

क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, मल्हार पेठ ता. सातारा येथील 92 वर्षीय पुरुष, वळई ता. माण येथील 50 वर्षीय महिला, ईकसाळ ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खजगी हॉस्पिटलमध्ये खटाव येथील 56 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, महाडा कॉलनी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने               265289
एकूण बाधित               53403  
घरी सोडण्यात आलेले   50174  
मृत्यू                            1767 
उपचारार्थ रुग्ण              1462 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT