Samples of 125 persons from Satara district have been sent for investigation 
सातारा

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 125 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दिलीपकुमार चिंचकर

सातारा :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 20 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबरोबरच 125 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

125 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, फलटण 8, वाई 28, रायगाव 11, पानमळेवाडी 35, तळमावले 18, म्हसवड 16 असे एकूण  125 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

एकूण नमुने              279930
एकूण बाधित              54401  
घरी सोडण्यात आलेले  51527  
मृत्यू                           1795 
उपचारार्थ रुग्ण             1079

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेच्या व्याख्येशी संबंधित प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

SCROLL FOR NEXT