bomb system
सातारा

माशाच्या गळाला लागला बाँम्ब; घटनास्थळी पोलिसांसह ATS दाखल

प्रथमदर्शनी ते बॉम्ब सैन्यदलाचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकही दाखल झाले आहे.

अनिल बाबर

तांबवे (जि. सातारा) : तांबवे गावाजवळील कोयना नदीपात्रात आज (साेमवार) सकाळी अकराच्या सुमारास हात (ग्रेनाईड) बॉम्ब सापडले. त्याची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात झाल आहे. प्रथमदर्शनी ते बॉम्ब सैन्यदलाचे असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून त्याची खातरजमा करण्याचे काम सुरु आहे.

तांबवे गावाजवळील कोयना नदीपात्रात आज (साेमवार) सकाळी मासेमारीसाठी युवकांनी जाळे लावले होते. जाळे काढताना त्यांना नेहमीपेक्षा जाळी जड लागली. त्यामुळ त्यांना मोठा मासा असावा असा संशय आला. त्यांनी जाळी बाहेर काढत असताना त्यांना तीन बॉम्बसदृश्य वस्तु असल्याचे दिसले.

त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन ते बॉम्ब ताब्यात घेतले आहे. प्रथमदर्शनी ते बॉम्ब सैन्यदलाचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकही दाखल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात HIV चा कहर! सात हजार विद्यार्थी एड्स पॉझिटिव्ह; महाविद्यालयांमध्ये नियमित तपासणी शिबीर घेण्याचे आदेश

Shikrapur Missing Girls: दोन मुली शिक्रापूर मधून गायब : शिक्रापूर पोलिसांनी घेतला रात्रभर शोध ; पालकांच्या भितीने मुलींनी सोडली होती घरे

Live Marathi News Update : एफडीएच्या कारवाईमागील मुख्य उद्देश लोकांना सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे उपलब्ध करून देणे हा आहे - मुंढे

Maratha Agitation Warning : मराठा समाजाच्या मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा; अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन : मनोज जरांगे

Global Legislative Summit: अमेरिकेतील जागतिक विधिमंडळ परिषदेत आ. जितेश अंतापूरकरांचा सहभाग; देगलूर–बिलोलीच्या शाश्वत विकासाला जागतिक संकल्पनांची नवी दिशा

SCROLL FOR NEXT