सातारा

सहा महिने पाचगणीत राहिल्याने गाल यांच्यावर दाखल झाला गुन्हा

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघन प्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी - इथोपिया देशाचे नागरिक अब्देला महंमद गाल व ओमर महंमद गाल हे त्यांचे व्हीसाची मुदत संपलेली असताना देखील येथे वास्तव्यास राहिले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खरं तर संबंधितांनी व्हीसाची मुदतवाढ करून घेणे गरजेचे असतानाही त्यांनी तसे केले नाही. वैध व्हीसा नसताना पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील डिसोझा एज्युकेशन ट्रस्ट ठिकाणी 15 ऑगस्ट 2020 ते 15 जानेवारी 2021 असे पाच महिने  वास्तव्य केले म्हणून संबंधित परदेशी नागरिकांवर परदेशी नागरिक कायदा 1946 ते कलम 14 (अ) (ब) चे उल्लंघन केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद काॅन्सटेबल वैभव शामराव भिलारे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कदम आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

तुमच्या आमदारांना सांगा अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलायला

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT