Satara Crime  Sakal
सातारा

Satara Crime : मध्यरात्री डाॅक्टरच्या घरावर दरोडा; तलवारीचा धाक दाखवून लाखोंची केली लूट

शिंदे यांच्या राहत्या घरासह रुग्णालय व परिसरात रस्त्यावर सीसीटीव्हीचा पोलिसांना फायदा होणार

(शब्दांकन - सचिन शिंदे)

Satara Crime - येथील वाखाणातील शिंदे मळ्यात एक डाॅक्टरच्या घरावर दरोडा पडला. आठ दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत लाखोंची लूट केली. डॉ. एम. पी. शिंदे यांच्या घरी दरोडा पडला. त्याबाबतची नोंद पोलिसात घेण्याचे काम सुरू आहे. काल मध्य रात्री दरोडेखोरानी चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल लंपास केली. घहे.

घटनास्थळ, पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार वाखाणात डॉ.  शिंदे यांच्या दवखना अनेक वर्षापासून आहे. तेथे काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास आठ दरोडेखोरांनी तेथे लूट केली. घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीचे दागिने व तेवढीच रोख रक्कम असा ३० लाखांचा मुद्देमास लंपास केला.

या घटनेने या घटनेने शिंदे मळा परिसरात खळबळ उडाली आहे. अनेकांनी शिंदे यांच्या घराकडे गर्दी केली होती. शिंदे यांच्या राहत्या घरासह रुग्णालय व परिसरात रस्त्यावर सीसीटीव्हीचा पोलिसांना फायदा होणार आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर,पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह डॉग स्कॉड दाखल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT