सातारा : बैलगाड्यांच्या शर्यतीला सरकारनं परवानगी द्यावी : रामदास आठवले sakal
सातारा

सातारा : बैलगाड्यांच्या शर्यतीला सरकारनं परवानगी द्यावी : रामदास आठवले

ज्या शेतकऱ्यानी त्यांन सत्तेवर आणले आहे, त्यांच्या विरोधात ते कायदे करणार नाहीत

हेमंत पवार

कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन कृषी कायदे आणले आहेत. ज्या शेतकऱ्यानी त्यांन सत्तेवर आणले आहे, त्यांच्या विरोधात ते कायदे करणार नाहीत. एक कायदा मागे घेतला तर अनेक कायदे मागे घ्यावे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज शनिवारी कऱ्हाड येथे शेतकऱ्यांना केले.

मंत्री आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन कृषी कायदे आणले आहेत. ज्या शेतकऱ्यानी त्यांन सत्तेवर आणले आहे, त्यांच्या विरोधात ते कायदे करणार नाहीत. एक कायदा मागे घेतला तर अनेक कायदे मागे घ्यावे लागतील. सरकारसोबत त्यांनी मागण्यासंदर्भात चर्चा करावी.

सगळे कायदे मागे घ्या, ही मागणी बरोबर नाही. हे कृषी कायदे मागे घेतले तर प्रत्येकवेळी आंदोलन होईल आणि कायदे मागे घेण्याची मागणी केली जाईल. त्यामुळे पार्लमेंटच्या निर्णयाला, मंत्रीमंडळाच्या निर्णयाला काही अर्थ राहणार नाही. शेतकऱ्यांबद्दल केंद्र सरकारला सहानुभुती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे.

बैलगाड्यांच्या शर्यतीला परवागी द्यावी

ते म्हणाले, बैलगाड्यांच्या शर्यती होतच असतात. कोरोना असल्यामुळे त्यावर काही ठिकाणी बॅन करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. त्यामुळे त्याच्यावर बंदी आणण्यात आली आहे. ग्रामीण भागात बैलगाड्यांची स्पर्धा होते. त्याला परवानगी द्यायला हकरत नाही. बंदी असेल तर राज्य सरकारने कोरोना संपल्यानंतर बैलगाड्यांना परवानगी दिली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT