सातारा

सातारा : येथे गाडी लावल्यास तुमच्या खिशाला पडेल चाट

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील प्रांताधिकारी व तहसिल कार्यालयात कोरोना-19 या संसर्गजन्य आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पाळणे आवश्यक आहे. यामुळे सोमवारपासून (ता. 22) प्रांताधिकारी  व तहसिल कार्यालय आवार हे नो पार्किंग झोन (NO PARKING ZONE) म्हणून घोषीत करण्यात येत आले आहेत. 

संपूर्ण आवारामध्ये खाजगी वाहनास (चारचाकी, तीनचाकी, दोनचाकी) प्रवेश दिला जाणार नाही. या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने आपआपल्या जबाबदारीवर सुरक्षित ठिकाणी लावावीत. तहसिल कार्यालयाच्या परिसरात अनधिकृतपणे वाहन पार्किंग केल्याचे आढळून आल्यास पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

महाविकास आघाडीतील हे मंत्री म्हणतात, पृथ्वीराज चव्हाणांचे स्वप्न पूर्ण करू

जोशी आजींनी देवा जवळ दिवा लावून साखर ठेवली आणि विठूरायाची क्षमा मागितली आणि म्हणाल्या, "देवा तुझी लीला अपरंपार आहे. आज तुझ्या देवळाची दारं बंद झाली.. अगदी तुझी वारी पण रद्द झाली पण तू घराघरात वास करून माणसातला देव बघायला शिकवलं. "

महाबळेश्‍वरात आमदार मकरंद पाटील भावुक; घराकडे परतणाऱ्यांना सांभाळून घ्या! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT