सातारा

जावळीतील वहागांवच्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू; 337 जणांवर उपचार सुरु

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जावली तालुक्यातील वहागांव येथील 70 वर्षीय कोविड बाधित महिलेचा काल रात्री मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यातील 262 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे एन.सी.सी.एस.पुणे यांनी कळविले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 21 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Latest Live Updates Marathi : 'पेपरफुटी हा आता पॅटर्न झालाय', अभिषेक बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT