सातारा

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटतेय

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानूसार 316 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालात सातारा तालुक्यातील सातारा 7, सातारा शहरातील मंगळवार पेठ 7, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 2, प्रतापगंज पेठ 1, मल्हार पेठ 4, सदाशिव पेठ 1, यादोगोपाळ पेठ 4, शाहुपुरी 1, शाहुनगर , सदरबझार 2,  करंजे 2, करंजे पेठ 4, गोडोली 1, पारसनीस कॉलनी 1, पंचवटी विहार-रामाचा गोट 1, जनता बँकेच्या पाठीमागे 1, दौलतनगर 2, सुयश मेडीकल लेबोरेटरी 1, कृष्णानगर 1, आमराई 1, ममता कॉलनी 1, कोटेश्वर घरकुल कॉलनी 1, आझादनगर 1, साईबाबा मंदिर 1, गोळीबार मैदान 1,संगमनगर 1, विकासनगर 1, सैदापूर 2, पिंपळवाडी-धावडशी 1, कारी 1, खिंडवाडी 1, वाढे 1, बापाचीवाडी 1, मर्ढे 1,नागठाणे 2, चिंचणेर वंदन 2, खेड 1,अंगापूर 1, देगाव रोड 1, अंगापूर 1, कुमठे 1,  देगाव 3, कोंडवे 1, कोपर्डी 1.

सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून 
 
कराड तालुक्यातील कराड 6, कराड शहरातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 4, मलकापूर 1,विद्यानगर 1, कोरेगाव 1, आगाशिवनगर 1, काले 2, सुपने 2, तांबवे 1, विद्यानगर 2, वहागाव 1, कासारशिरंबे 1,  येणके 2, सनोळी 1, वडोली भिकेश्वर 1, गोंदी गावठाण 1, कालवडे 1, ओंड 1, कापील 1, पेरले 3, सणबुर 1, गोडोली 1. फलटण तालुक्यातील फलटण , फलटण शहरातील बुधवार पेठ 2,  रविवार पेठ 1, दगडी पुल 1, मारवाड पेठ 1, मिरढे 1, लक्ष्मीनगर 2, जाधववाडी 2,  नांदळ 1, निरगुडी 1, पाडेगाव 1, पिंगळीचा मळा 1. वाई तालुक्यातील वाई शहरातील गंगापूरी 1, यशवंतनगर 1, भूईज 1, अंबिकानगर 2, विठ्ठलवाडी 1, खानापूर 2, आसले 1, व्याजवाडी 1,  शेंदुरजणे 1. 

बीएसएनएलचा उडाला बोऱ्या; मोबाईल रेंज, इंटरनेट सेवा विस्कळीत!

पाटण  तालुक्यातील पाटण 1, काकडे पॅथालॉजी लॅब 1, जाधववाडी चाफळ 1, मल्हारपेठ 1, आवर्डे 1,ढेबेवाडी 2, गारवडे 1, कोंजावडे 1,  बहुले 1, तांदुळवाडी 1, ऊरुल 1, कानिवडे 1, कोयनानगर 1, चोपदारवाडी 1, वांदूसळे 1, खंडाळा  तालुक्यातील बोरी 8, बोथे 3, भादे 3, लोणंद 5, कण्हेरी 1, निंबाळकर हॉस्पीटल खंडाळा 1, जयभवानी नगर शिरवळ 2, वाठार कॉलनी 1,  बावडा 1,  लोहम 4, महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, जैतापूर 1, डॉ. साबणे रोड 1, मेनरोड पाचगणी 2, खटाव तालुक्यातील हेर 1, गुरसाळे 1, पुसेसावळी 1, वाकेश्वर 1,  खातगुण 1, वडुज 15, माण  तालुक्यातील बिदाल 2, गोंदवले बुद्रुक 1,दहिवडी 5, गोंदवले खुर्द 1, हिंगणी 2, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, हनुमाननगर 1, अपशिंगे 1, कणारी 1, एकंबे 1, आझादपुर 2, तारगाव 3 रहिमतपूर 3, धामणेर 1, दुघी 2, एकसळ 2, जळगाव 1, शेवाळवाडी-येणपे 1, तडवळे 1, सातारा रोड 2, संगवी 1, त्रिपुटी 1, करंजखोप 1, अनपटवाडी 1, वाठार स्टेशन 1, वाघोली 3. जावली तालुक्यातील जावळी 1, कुडाळ 1,सायगाव 6, जांब 6, गावडी 2,  जवळवाडी 1, केडंबे 1,  कुसुंबी 2, मेढा 2 मोरावळे 5, सोमर्डी 4, इतर खेड 8, मोरगाव 2,  कोपर्डी 1,  नवीन कॉलनी 1, बाहेरील जिल्हा- ताकारी (सांगली)1.

स्विकृत पदासाठी साता-यात निवडणुक जाहीर

  • घेतलेले एकूण नमुने 162111

  • एकूण बाधित 41611

  •  

  • घरी सोडण्यात आलेले 33111
  •  

  • मृत्यू 1364 
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 7136

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT