सातारा

ग्रामीण भागात कोरोना आटोक्‍यात; सातारा जिल्ह्यात 17 मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानूसार  277 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 17 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 20, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, मल्हार पेठ 2, बुधवार पेठ 1,  अजिंक्य कॉलनी 1,  करंजे 6,  सदरबझार 4, शाहुपरी 4,  गोडोली 2, शाहुनगर 1,  जकातवाडी 1, राजसपुरा पेठ 1, वाढे 3  , खेड 5, एमआयडीसी सातारा 1, जिहे 1,  पोतदार स्कूल जवळ 1, यादाेगोपाळ पेठ 2, केसरकर पेठ 2,   नेले 1, म्हसवे 4, संगम माहुली 23 गजवडी 1, सत्यमनगर सातारा 1, वनवासवाडी 1, शेंद्रे 3,  राऊतवाडी 1, वेणेगाव 1, रामाचा गोट सातारा 1, फत्यापुर 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, संभाजीनगर 2, लिंब 2, पाटखळ 1, संगमनगर 2,देगाव 1, अहिरे कॉलनी सातारा 1, कोडोली 1, पंताचा गोट सातारा 1, कामाटीपुरा सातारा 2, विलासपूर सातारा 1.

मुख कर्करोग म्हणजे विद्रुप आयुष्य अन् मृत्युशी गाठ
  
कराड तालुक्यातील कराड 2,  मंगळवार पेठ 1, उंब्रज 1, ओगलेवाडी 2, मलकापूर 4, विद्यानगर 2, टेंभू 1,मसूर 4, आटके 9, नंदगाव 1, कोयना वसाहत 2, फलटण तालुक्यातील बुधवार पेठ 2, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1,  पिप्रद 1, जाधवाडी 6, सासवड 1, आदर्की बु 7, कापडगाव 2, तरडगाव 1. वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1,  ब्राम्हणशाही 2, गणपती आळी 3, बावधन 1, पिराचीवाडी 1, गंगापुरी 1, भुईंज 6, मधली आळी वाई 1, धर्मपुरी 1, सिद्धनाथवाडी 1, पाटण  तालुक्यातील तारळे 2, आंबवडे खुर्द 2, मुद्रुळकोळे 1, ढेबेवाडी 1, गुढे 1, खंडाळा  तालुक्यातील बोरी 1, बेलवडे खुर्द 2, शिरवळ 1, केसुर्डी 1, लोणंद 4.

वावर हाय तर पावर हाय! म्हसवडातील 1800 शेतक-यांना मिळणार ऊर्जा!

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, खटाव तालुक्यातील गणेशवाडी 3, वडूज 5, कातरखटाव 12, शिंगाडवाडी 3 ,  सिद्धेश्वर कुरोली 1, निढळ 1, डोभेवाडी 1, खातवळ 1, कोकराळे 1, पुसेगाव 1, माण  तालुक्यातील दहिवडी 4, लोधवडे 3, पिंगळी बु 1, गोंदवले 1, कोरेगांव तालुक्यातील कोरेगाव 1,  देवूर 1, वाठार स्टेशन 1, जायगाव 1, साप 1, तारगाव 1, भादवले 1, पिंपोडे बु 1, भाडळे 1, जावली तालुक्यातील निझरे 4, मोरावळे 1, सोमर्डी 2, ओझरे 4, केळघर 3, कुसुंभी 4, मेढा 1, वाळुत 1, कुसुबी 4, भणंग 2, कुसुंबी मुरा 1, मालचौंडी 1, मोहाट 1, येकीव 1. इतर साळवाण मर्ढे 1, साळशिरंबे 1, ढोरोशी 1, वाघोली 1, बोरगाव 1, सरताळे 1, भोसगाव 1, मानेवाडी 2, जाधवाडी 1.

इराणमधील कैद भारतीय युवकांना राष्ट्रवादीच्या खासदारांनी साेडविले
     
सातारा जिल्ह्यातील 17 बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सातारा येथील 77 वर्षीय महिला, बोरगाव ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, अतराळ ता. सातारा येथील 60 वर्षीय महिला, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, निजरे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये पुजारी कॉलनी ता. फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, सदरबझार ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कोपर्डे हावेली ता. कराड येथील 60 वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले निवले ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला, जाधववाडी ता. फलटण येथील 46 वर्षीय महिला, मुंजवडी ता. फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, अशा  एकूण 17 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

पर्यटन बहरणार.. एमटीडीसीची महाबळेश्‍वर, कोयनानगरात लगबग सुरु

  • घेतलेले एकूण नमुने  151093
  •  
  • एकूण बाधित 39445
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 30092
  •  
  • मृत्यू 1251
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 8102

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT