Coronavirus esakal
सातारा

धोका कायम! साताऱ्यात 24 तासात 973 बाधित, तर 16 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोना (Coronavirus) संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली, तरी गत महिनाभरात तीन अंकी संख्येने सुरु असलेली वाढ सुरुच आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 973 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Corona Patient) आले असून 16 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) दिली. (Today 973 People Tested Positive In Satara District And 16 Died By Coronavirus)

जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली, तरी गत महिनाभरात तीन अंकी संख्येने सुरु असलेली वाढ सुरुच आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 27 (8657), कराड 303 (28592), खंडाळा 42 (11940), खटाव 87 (19783), कोरेगांव 80 (16980), माण 55 (13280), महाबळेश्वर 3 (4300), पाटण 69 (8658), फलटण 62 (28568), सातारा 190 (40904), वाई 44 (12807) व इतर 11 (1370) असे आजअखेर एकूण 195839 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (196), कराड 6 (839), खंडाळा 1 (152), खटाव 1 (496), कोरेगांव 0 (384), माण 0 (263), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (203), फलटण 0 (283), सातारा 6 (1253), वाई 0 (336) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4450 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज 407 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज 407 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमूने – 1106180

  • एकूण बाधित – 195839

  • घरी सोडण्यात आलेले – 182557

  • मृत्यू - 4450

  • उपचारार्थ रुग्ण - 10405

Today 973 People Tested Positive In Satara District And 16 Died By Coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT