सातारा

साता-यात स्टेट बॅंकेला सव्वादोन लाखांचा गंडा; टाेळी पुन्हा सक्रिय?

गिरीश चव्हाण

सातारा : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करत सुमारे दोन लाख 35 हजारांना गंडा घातल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संजय तुकाराम गव्हाळे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, तसेच इतर बॅंकांच्या पाच एटीएम सेंटरमध्ये ता. सात ते 23 सप्टेंबर या कालावधीत अज्ञाताने एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड केला. मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याची तक्रार कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टिमकडे त्या अज्ञाताने नोंदवली. त्यानुसार स्टेट बॅंकेने त्या अज्ञातास दोन लाख 35 हजारांचा परतावा केला.

बनावट एफडीतून 71 लाखांची फसवणूक; ग्राहक सेवा केंद्र चालकास अटक

जिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅंकेच्या वतीने तक्रार आणि त्यानुसार झालेल्या व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. त्यात अज्ञात व्यक्‍ती ही एटीएम मशिनचे शटर हाताने पकडून ठेवत बिघाड करत असल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक बघे तपास करत आहेत. दरम्यान एटीएममध्ये बिघाड करुन चाेरी करणारी टाेळी पुन्हा सक्रिय झाली आहे की काय असा प्रश्न निर्माण हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT