Rajmata Kalpanaraje Bhosale System
सातारा

Mothers Day Special : आईसाहेब माझी पाॅवर बॅंक : उदयनराजे

जसं वटसावित्री दिवशी महिला प्रार्थना करतात हाच नवरा सात जन्म मिळावा अगदी तसेच मी प्रार्थना करीन आई म्हणून मला याच आई सात जन्मी मिळाव्यात. आईपेक्षा मित्रत्वाच्या भावननेने त्यांनी आम्हांला वाढविले. कधीही स्वतःचे वैयक्तिक विचार त्यांनी आमच्यावर लादलेली नाही. याेग्य अयाेग्याची जाणिव करुन दिली. श्रावण बाळ हाेण्याचा मी प्रयत्न करी. मी त्यांच्यावर खूप प्रेम करताे असेही उदयनराजेंनी नमूद केले.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : लहान वयात पितृछत्र हरपलेल्या उदयनराजेंना राजमाता कल्पनाराजे भाेसले (kalpanaraje bhosale) यांना लहानपणापासून कशाचीच उणीव भासू दिली नाही. त्यांच्या जडघडणीत कल्पनाराजे म्हणजे यांचा माेलाचा वाटा आहे हे सर्वश्रुत आहे. जसं वटसावित्री दिवशी महिला प्रार्थना करतात हाच नवरा सात जन्म मिळावा अगदी तसेच मी प्रार्थना करीन आई म्हणून मला सात जन्मी आई साहेबच मिळाव्यात अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी व्यक्त केली.

आज जगभरात जागतिक मातृदिन (mothers day) साजरा केला जात आहे. या पार्श्वभुमीवर खासदार उदयनराजे भाेसले राजमाता कल्पनाराजे भाेसलेंविषयी भरभरुन बाेलत हाेते. ते म्हणाले मला घडविण्याचे काम जर काेणी केले असेल तर आई साहेबांनी केले आहे. त्यांचे विचार लाख माेलाचे आहेत. त्यांच्याकडून स्फूर्ती मिळतेच. त्या एनर्जीटिक वूमन आहेत. जशी माेबाईलला पाॅवर बॅंक वापरताे तशा त्या माझ्या पाॅवर बॅंक आहेत.

जसं वटसावित्री दिवशी महिला प्रार्थना करतात हाच नवरा सात जन्म मिळावा अगदी तसेच मी प्रार्थना करीन आई म्हणून मला याच आई सात जन्मी मिळाव्यात. आईपेक्षा मित्रत्वाच्या भावननेने त्यांनी आम्हांला वाढविले. कधीही स्वतःचे वैयक्तिक विचार त्यांनी आमच्यावर लादलेली नाही. याेग्य अयाेग्याची जाणिव करुन दिली. श्रावण बाळ हाेण्याचा मी प्रयत्न करी. मी त्यांच्यावर खूप प्रेम करताे असेही उदयनराजेंनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT