Amazon Back to School Sale : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि अॅमेझॉनचा जबरदस्त सेल हे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी खरेदीची पर्वणी घेऊन आली आहे.
‘Back to School’ या स्पेशल सेलमध्ये Amazon 80% पर्यंत सूट देत असून शालेय व कॉलेज शिक्षणासाठी अत्यावश्यक टेक्नॉलॉजी गॅजेट्सवर जबरदस्त डील्स उपलब्ध आहेत. लॅपटॉप, हेडफोन्स, स्मार्टवॉचेस, प्रिंटर्स, टॅबलेट्स आणि इतर अॅक्सेसरीजवर बंपर सूट मिळत आहे.
ऑनलाईन क्लासेस, प्रोजेक्ट्स किंवा कॉलेज असाईनमेंट्ससाठी लॅपटॉपची गरज भासत असते. बजेट फ्रेंडली ते हाय परफॉर्मन्स लॅपटॉप्सपर्यंत सर्वच मॉडेल्सवर सूट मिळते आहे. विद्यार्थ्यांसाठी हे ‘परफेक्ट लर्निंग पार्टनर’ ठरू शकतात.
चलतीवर अभ्यास करणाऱ्यांसाठी टॅबलेट्स म्हणजे वरदान. Samsung, Lenovo यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या टॅब्सवर आता भरघोस सूट मिळतिये. नोट्स तयार करणे, PDF वाचणे किंवा ऑनलाईन लेक्चर्ससाठी अतिशय उपयुक्त आहे.
घरबसल्या प्रोजेक्ट्स व असाईनमेंट्स प्रिंट करणे सोपे झाले. इंकजेटपासून मल्टी-फंक्शन प्रिंटर्सपर्यंत सर्वकाही स्वस्तात उपलब्ध आहे.
ऑनलाईन शिक्षणात एकाग्रतेसाठी दर्जेदार हेडफोन्स गरजेचे असतात. नॉईज कॅन्सलिंग, वायरलेस, वायर्ड सर्व प्रकारचे हेडफोन्स कमी दरात मिळू शकतात.
जास्त वेळ संगणकावर अभ्यास करताना डोळ्यांना त्रास होऊ नये, यासाठी Full HD आणि Eye Care टेक्नोलॉजी असलेले मॉनिटर्स वापरावेत. Dell, LG यांसारख्या ब्रँड्सवर मोठी सूट उपलब्ध आहे.
समय नियोजन, फिटनेस ट्रॅकिंग आणि नोटिफिकेशनसाठी स्टायलिश स्मार्टवॉचेस आता अविश्वसनीय किमतीत मिळतोय. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची वेळ नियोजित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
कीबोर्ड, माउस, स्टायलस पेन यांसारख्या अॅक्सेसरीज स्वस्तात मिळत आहेत. घरातील अभ्यासाचा कोपरा सजवण्यासाठी या वस्तू उपयुक्त आहेत.
सेल काही दिवसांसाठीच उपलब्ध आहे, त्यामुळे खरेदी लांबवू नका. आजच Amazon वर जा आणि खरेदीवर मोठी बचत करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.