Amazon Sale Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale: 'या' डिव्हाइसवर मिळतेय भरघोस सूट, सुरुवाती किंमत फक्त ५९९ रुपये; पाहा लिस्ट

ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर ब्लॅक फ्राइडे सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक उपयोगी डिव्हाइसला स्वस्तात खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Black Friday Sale 2022: ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर ब्लॅक फ्राइडे सेल सुरू आहे. या सेलमध्ये ईयरफोन, ब्लूटूथ स्पीकर, कॅमेरा एक्सेसरीजसह इतर अनेक डिव्हाइसवर धमाकेदार डिस्काउंट उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या डिव्हाइसविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Hisense 43-inch 4K smart TV

Amazon च्या सेलमध्ये Hisense चा ४३ इंच ४के स्मार्ट टीव्ही २०,९०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर ५३ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. हा अँड्राइड टीव्ही ओएसवर काम करतो. यामध्ये Dolby Vision आणि Dolby Atmos चा देखील सपोर्ट मिळेल.

JBL C100SI wired in-ear headphone

सेलमध्ये जेबीएलच्या हेडफोनला १ हजार रुपयांऐवजी फक्त ५९९ रुपयात खरेदी करू शकता. यात २.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे. या हेडफोनला तुम्ही स्मार्टफोनसह टॅबलेट आणि लॅपटॉपसोबतही वापरू शकता. हे हेडफोन शानदार डिझाइनसह येतात.

boAt Stone 200 3W Portable Bluetooth Speaker

boAt Stone 200 ब्लूटूथ स्पीकरला १,२९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आङे. या स्पीकरला वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स८ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही AUX केबलचा वापर करून स्पीकरला स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटशी कनेक्ट करू शकता.

Portronics Pure Sound Pro IV wireless Bluetooth soundbar

Portronics च्या या स्पीकरवर ८० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. याची किंमत १,९९९ रुपये आहे. हा स्पीकर १६ वॉटचा ऑडिओ आउटपूट देतो.

Spigen Essential PF2104 15W max Fast Wireless Charger

तुम्ही जर वायरलेस चार्जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ३९ टक्के डिस्काउंटनंतर या स्पीकरची किंमत फक्त ८४९ रुपये होते. हा १५ वॉटपर्यंत पॉवर आउटपूट प्रदान करतो. चार्जरद्वारे आयओएस आणि अँड्राइड असे दोन्ही डिव्हाइस चार्ज करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT