Nothing Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Nothing Smartphone: ३८ हजारांचा स्मार्टफोन फक्त १० हजारात होईल तुमचा, ऑफर एकदा पाहाच

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही नथिंग फोन १ ला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. फोन आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

Discount On Nothing Phone (1) : ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Nothing Phone 1 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट दिली जात आहे. या फोनला तुम्ही एक्सचेंज ऑफर आणि फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

या ऑफर्सचा फायदा मिळाल्यास नथिंग फोन १ ला निम्म्या किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. Flipkart आणि Amazon वर उपलब्ध असलेल्या या फोन्सच्या किंमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Amazon वर खूपच स्वस्तात मिळतोय नथिंगचा फोन

Nothing Phone (1) 5G चे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २० टक्के डिस्काउंटनंतर फक्त ३०,२९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत ३७,९९९ रुपये आहे. यावर १३,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोन १६,९९९ रुपयात तुमचा होईल

या व्यतिरिक्त तुम्हाला बँक ऑफरचा देखील फायदा मिळेल. Amex Credit Card ने पेमेंट केल्यास ७.५ टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जाईल. Bank of Baroda Credit Card EMI ट्रांजॅक्शनवर ७.५ टक्के इंस्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. तसेच, HSBC Cashback Card Credit Card ने पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

Nothing Phone 1 ला फ्लिपकार्टवरून स्वस्तात करा खरेदी

Nothing Phone (1) च्या ८ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत ३७,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर (Flipkart Sale 2022) १०,५०० रुपये डिस्काउंटनंतर फोनला फक्त २७,४९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर तब्बल १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. या एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास फोन फक्त ९,९९९ रुपयात तुमचा होईल.

Citi Credit आणि Debit Card ने पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे. याच कार्डने ईएमआय ट्रांजॅक्शन केल्यास १२ टक्के अतिरिक्त सूट मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT