Amazon Sale Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale: सुरू होतोय वर्षातील पहिला बंपर सेल, फोन-टीव्ही निम्म्या किंमतीत खरेदीची संधी

ई-कॉमर्स साइट Amazon ने Great Republic Day Sale ची घोषणा केली आहे. हा सेल १५ ते २० जानेवारीपर्यंत सुरू राहील.

सकाळ डिजिटल टीम

Amazon Great Republic Day Sale Starts Soon: ई-कॉमर्स साइट Amazon ने Great Republic Day Sale ची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपासून या सेलला सुरूवात होणार आहे. प्राइम मेंबर्ससाठी सेल २४ तास आधीच सुरू होईल. १५ जानेवारीपासून सुरू होणारा हा सेल २० सेलपर्यंत चालेल.

Amazon Great Republic Day Sale सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्स, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. सेलमध्ये SBI कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

५जी स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये अवघ्या ९९९ रुपये किंमतीत तुम्ही अनेक शानदार प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. याशिवाय, रात्री ८ आणि १२ वाजता खास ऑफरचा फायदा मिळेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बेस्टसेलर स्मार्टफोन्स ४० टक्के, इलेक्ट्रॉनिक्स व अ‍ॅक्सेसरीजवर ७५ टक्के आणि होम अ‍ॅप्लायन्सवर ६० टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.

Amazon चा हा वर्षातील पहिला सर्वात मोठा सेल आहे. ग्राहकांना सेलमध्ये ५जी स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही अवघ्या १०,९९९ रुपये किंमतीत Lava Blaze 5G स्मार्टफोनला खरेदी करू शकता.

हेही वाचा: Best Recharge Plan: ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणारे जबरदस्त प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंग-डेटासह मिळेल अनेक फायदे

अवघ्या ९९ रुपयात मिळेल अनेक वस्तू

Amazon वरून तुम्ही खूपच कमी किंमतीत अ‍ॅक्सेसरीज खरेदी करू शकता. येथे अवघ्या ९९ रुपये सुरुवाती किंमतीत स्मार्टफोन कव्हर, चार्जिंग केबल, स्क्रीन गार्ड आणि मोबाइल होल्डर खरेदी करता येईल

सेलमध्ये Xiaomi Mi 5x 4K स्मार्ट टीव्ही ३० हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल. तर Samsung Galaxy Tab S7 FE ला ३४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय, इतर प्रोडक्ट्सवर देखील ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

Uma Bharti Update News : उमा भारतींनी केली मोठी घोषणा! म्हणाल्या, 2029ची लोकसभा...

Amrit Bharat Express explosion : ‘अमृत भारत एक्सप्रेस’मध्ये स्फोट; प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् रूळांवर धावू लागले

Madhuri Elephant Case : माधुरी हत्ती प्रकरण; हायपॉवर कमिटीचे नांदणी मठ व वनताराला संयुक्त निर्देश

Sakoli News : लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले काढायला गेलेल्या साकोलीतील १९ वर्षीय युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT