Washing Machine Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale: मस्तच! अर्ध्या किंमतीत मिळतेय फुल ऑटोमेटिक Washing Machine, ऑफर एकदा पाहाच

ई-कॉमर्स साइट Amazon वर Great Republic Day Sale ला आजपासून सुरुवात झाली आहे. सेलमध्ये वॉशिंग मशीनवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Discount on Washing Machine: ई-कॉमर्स साइट Amazon वर Great Republic Day Sale ला आजपासून सुरुवात झाली आहे. प्राइम मेंबर्ससाठी आजपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन, फ्रिज, एसी आणि मायक्रोव्हेववर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये ऑटोमेटिक वॉशिंग मशीनवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. SBI कार्डचा वापर केल्यास २,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

सॅमसंगच्या वॉशिंग मशीनवर मिळेल बंपर डिस्काउंट

सेलमध्ये Samsung 6.0 Kg Inverter 5 Star Fully-Automatic Front Loading machine वर डील ऑफ द डे अंतर्गत १६ टक्के डिस्काउंट मिळेल. तसेच, एलजी ७ किलो ५ स्टार वॉशिंग मशीनला ४६,९९० रुपयांऐवजी फक्त २९,९९० रुपये किंमतीत खरेदी करता येईल.

Amazon च्या या सेलमध्ये सॅमसंग ७ किलो ५ स्टार वॉशिंग मशीन ४०,३०० रुपयांऐवजी फक्त २७,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही ५१,९९० रुपये किंमतीच्या एलजी ८ किलो ५ स्टार वॉशिंग मशीनला ऑफर अंतर्गत फक्त ३३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, सॅमसंग ६.५ किलो ५ स्टार वॉशिंग मशीनला २२,०५० रुपयांऐवजी १५,९९० रुपयात घरी घेऊन जाता येईल.

सेमी ऑटोमेटिक वॉशिंग मशीनवर मिळेल आकर्षक ऑफरचा फायदा

Amazon सेलमध्ये ऑटोमेटिक वॉशिंग मशीन फक्त ६,७९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तुमचे बजेट जर ५ हजार रुपयांपर्यंत असल्यास Onida 6.5kg वॉशरचा विचार करू शकता. याची किंमत फक्त ५,४४९ रुपये आहे.

Amazon Great Republic Day Sale मध्ये Whirlpool 6 Kg 5 Star Semi-Automatic वॉशिंग मशीन ९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ९,०९० रुपयात उपलब्ध आहे.

हेही वाचा: Face Recognition: फक्त चेहरा दाखवा आणि बँकेतून पैसे काढा, खातेधारकांसाठी येणार खास टेक्नोलॉजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT