Amazon Premium Electronics Days esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Premium Electronics Days : Amazon चा बंपर सेल, Apple स्मार्टवॉचवर मोठी सूट

युजर्स स्वस्त किमतीत लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, पीसी अॅक्सेसरीज, टॅब्लेट, कॅमेरा, प्रिंटर, स्पीकर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करू शकतात

साक्षी राऊत

Bumper Sale Offer : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स डेज सेल सुरू आहे. 26 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये कंपनी अनेक मोठ्या ऑफर्स आणि डील्स देत आहे. युजर्स स्वस्त किमतीत लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, पीसी अॅक्सेसरीज, टॅब्लेट, कॅमेरा, प्रिंटर, स्पीकर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करू शकतात.

SBI च्या क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI वर देखील प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स डेज सेलमध्ये 10 टक्क्यांची सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय सारखे ऑप्शन वापरून इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट खरेदी करू शकता. दुसरीकडे तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर Amazon वर बऱ्याच मोठ्या आणि फायद्याच्या डिल्स सुरू आहेत.

Apple Watch SE : Apple चं स्मार्टवॉच खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. Apple Watch SE स्विम-प्रूफ डिझाइन, रीसायकल अॅल्युमिनियम केस, फिटनेस ट्रॅकर, हेल्थ अॅप, स्लीप अॅप आणि एमर्जन्सी SOS, वॉच फेस आणि म्युजिक यांसारखे फीचर्स आहेत. अॅपल केअर प्लस कव्हरेजसह 44 मिमी स्मार्टवॉचची किंमत 32,400 रुपये आहे.

Honor Watch GS 3 : Honor च्या सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच मध्ये 1.43 इंच AMOLED स्क्रीन आणि 326 PPI रिझोल्युशन देण्यात आलाय. हे वॉच 3D अल्ट्रा-कर्व्ह स्लिम डिझाइन, 8-चॅनेल हार्ट रेट AI इंजिन, 14-दिवस बॅटरी लाईफ हे फीचर्स आहेत. या घड्याळाची ओरिजिनल किंमत 18,999 आहे. मात्र अॅमेझॉन सेल मध्ये हे वॉच तुम्हाला 9,999 मध्ये खरेदी करता येईल. (amazon offer)

Amazfit T-Rex 2 Premium : Amazfit च्या अगदी नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.39-इंचाचा HD AMOLED डिस्प्ले आहे. हाय टेंप्रेचर मध्येही हे स्मार्टवॉच चांगलं काम करत असल्याचा दावा कंपनीने केलाय. यामध्ये 24 दिवस चालणाऱ्या बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. 21,999 ची MRP असलेलं हे स्मार्टवॉच Amazon वर फक्त 13,999 रुपयांना उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT