Amazon Sale
Amazon Sale Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale: महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात! Amazon वर चक्क निम्म्या किंमतीत मिळतायत बेस्टसेलर डिव्हाइस

सकाळ डिजिटल टीम

Amazon Prime Phones Party Sale starts: ई-कॉमर्स साइट Amazon वर Prime Phones Party Sale सुरू झाला आहे. नवीन फोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा सेल फायद्याचा ठरेल. ८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात उपलब्ध आहेत.

सेलमध्ये फोन खरेदी करताना HDFC कार्डचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय, १ हजार रुपये डिस्काउंट कूपनचा देखील फायदा मिळेल. तुम्ही फोनला १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. Amazon Sale मध्ये फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi आणि Redmi च्या फोन्सवर बंपर डिस्काउंट

Amazon Prime Phones Party Sale मध्ये तुम्ही Xiaomi 12 Pro स्मार्टफोनला आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि फोटोग्राफीसाठी 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला ५४,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, १ हजार रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल.

सेलमध्ये Redmi 11 Prime 5G फोन फक्त ११,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. तर Redmi K50i ला २२,९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येईल.

हेही वाचा: Noise Smartwatch: भारतीय कंपनीची १५०० रुपयांच्या बजेटमधील शानदार वॉच लाँच; फीचर्स अफलातून

Samsung च्या फोनवर बंपर डिस्काउंट

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंग एस-सीरिज आणि एम-सीरिजचे स्मार्टफोन आकर्षक ऑफर्ससह मिळत आहेत. Galaxy S22 स्मार्टफोनला ५२,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करता येईल. तर Galaxy M13 स्मार्टफोन अवघ्या ९,९९९ रुपये किंमतीत मिळेल. या फोन्सवर देखील १ हजार रुपये डिस्काउंट उपलब्ध आहे.

सेलमध्ये सॅमसंगचे Galaxy M33 आणि M32 Prime हँडसेट्स क्रमशः १६,४९९ रुपये आणि १२,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच, Realme Narzo 50 आणि Narzo 50 Pro ला बंपर डिस्काउंटसह घरी घेऊन जाऊ शकता. या दोन्ही फोन्सवर २ हजार रुपये कूपन आणि बँक डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये तुम्ही इतरही ब्रँड्सच्या फोन्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT