Apple Event 2022 Sakal Digital
विज्ञान-तंत्र

Apple आणि Pornhub मध्ये आहे खास कनेक्शन! जाणून घ्या...

आयफोन १४ च्या लाँचची वेळ ही पहिलीच नाही.

सकाळ डिजिटल टीम

Apple आणि पॉर्नहब यांच्यात काय कनेक्शन आहे तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी Apple एक अवघड काम करतं, जे करणं सहसा कोणाला जमत नाही. ते म्हणजे लोकांचं लक्ष पॉर्नहबवरुन हटवणं. पण Apple दरवर्षी हे काम अगदी सहज करतं. नुकतंच झालेलं आयफोन १४ चं लाँचही त्याला अपवाद नाही.

दरवर्षी ज्या ज्या वेळी Apple च्या कोणत्याही प्रोडक्टचं लाँच होतं, तेव्हा प्रत्येकवेळी पॉर्नहब पाहणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या संख्येने घटतं. हे काही नवीन नाही. दरवर्षी पॉर्नहब ही आघाडीची पॉर्न साईट Apple च्या इव्हेंटवर नजर ठेवून असतं. या इव्हेंटच्या काळात गेल्या अनेक वर्षांपासून ट्रॅफिक विस्कळित होतं. याहीवर्षी या ट्रॅफिकमध्ये कमालीचा बदल झालेला दिसला.

पॉर्नहबला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे Apple Watch Ultra च्या लाँचच्या काळात. Apple चे प्रोडक्ट्स वापरणारे ७.४ टक्के लोक पॉर्नहब सोडून हा इव्हेंट पाहायला आल्याचं दिसून आलं. काही अँड्रॉईड युजर्स AirPods Pro 2 पर्यंत वाट बघत थांबले होते, पण जेव्हा आयफोन १४ आला, तेव्हा ते युजर्सही Apple इव्हेंटकडे वळले. आयफोन १४ च्या लाँचच्या वेळी अचानक अनेक अँड्रॉईड युजर्सने पॉर्नहबचा ब्राऊजर बंद करून Apple इव्हेंट पाहायला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT