Broadband Plans Sakal
विज्ञान-तंत्र

Broadband Plans: 100Mbps स्पीडने वापरा अनलिमिटेड इंटरनेट, 'हे' आहेत सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स

टेलिकॉम कंपन्यांकडे १०० Mbps पासून ते ३०० Mbpsस्पीडसह येणारे ब्रॉडबँड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Best Broadband Plans: कोरोना व्हायरस महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्क फ्रॉम होममुळे हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते. काही टेलिकॉम कंपन्या मोबाइल रिचार्जसोबतच ब्रॉडबँड प्लॅन्स देखील ऑफर करतात. कंपन्यांकडे १०० Mbps पासून ते ३०० Mbpsस्पीडसह येणारे ब्रॉडबँड प्लॅन्स उपलब्ध आहेत.

एअरटेल आणि बीएसएनएल या कंपन्यांकडे १०० एमबीपीएस स्पीडसह येणारे शानदार ब्रॉडबँड प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपन्यांच्या या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Airtel चा ७९९ रुपयांचा शानदार प्लॅन

Airtel च्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ३.३ टीबी डेटा दिला जातो. याशिवाय, प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच, Wynk म्यूझिक, Shaw अकॅडेमी आणि Airtel Xstream चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

BSNL चा ७९९ रुपयांचा शानदार प्लॅन

BSNL च्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १०० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेटचा फायदा मिळेल. यात सुरुवातीला एकूण १००० जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर ५ एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. Hotstar Super, Lions Gate, Shemaroo, Hungama, SonyLIV, Zee5, Voot आणि YuppTV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

हेही वाचा: Google Search: सावधान! २०२३ मध्ये गुगलवर सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा होईल जेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT