big discount offer on Samsung galaxy s20 fe on amazon check all the details here  
विज्ञान-तंत्र

Samsung च्या 'या' फोनवर मिळतेय धमाकेदार ऑफर, स्वस्तात खरेदीची संधी

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन (Samsung) चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Galaxy S20 FE वर Amazon वर खूप मोठी प्रमाणात सूट दिली जात आहे. व्हॅलेंटाईन डे संपला असला तरी स्मार्टफोनवर सुरू असलेली ही डिस्काऊंट ऑफर अद्याप मिळत आहे. सेलमध्ये हा फोन तब्बल 19,909 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. सॅमसंगच्या वेबसाइटवर या फोनची किंमत 39,999 रुपये आहे. पण तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हा फोन Amazon वर चालू असलेल्या सेलमधून 23,099 रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S20 FE वर ऑफर आणि डिस्काउंट

Amazon वर Galaxy S20 FE ची किंमत 36,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्हाला अतिरिक्त सवलत हवी असल्यास, तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता आणि तुम्हाला या फोन एक्सचेंजवर 14,900 रुपयांची सूट मिळू शकते. तसेच, तुमच्याकडे फेडरल बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला 10% ची इस्टंट डिस्काउंट देखील मिळू शकतो ज्याद्वारे तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. म्हणजेच, या सर्व डिस्काउंट ऑफरनंतर तुम्ही हा फोन फक्त 23,099 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल.

Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.5-इंचाचा 120Hz फुल एचडी + डिस्प्ले दिला असून यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा मुख्य सेन्सर 12MP आहे. याशिवाय, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 30X स्पेस झूमसह 8MP टेलिफोटो लेन्स देखील आहे. तसेच फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी आहे, जी वायरलेस चार्जिंग फीचरसह येते. याशिवाय स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच हा फोन 1TB पर्यंत एक्सपांडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT