Lenovo IdeaPad Slim 3
Lenovo IdeaPad Slim 3 sakal
विज्ञान-तंत्र

60 हजारांचा Lenovo IdeaPad Slim 3 मिळतोय अर्ध्या किंमतीत! लगेच ट्राय करा

सकाळ डिजिटल टीम

लिनोव्हो लॅपटॉप सर्व बाबतीत चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेषत: ज्यांना कमी किंमतीत सर्वोत्तम लॅपटॉप हवाय त्यांच्यासाठी हा लॅपटॉप अगदी योग्य आहे. यासोबतच आज आम्ही तुम्हाला या लॅपटॉपवर सुरू असलेली डिस्काउंट ऑफर देखील सांगणार आहोत. त्याच्या मदतीने, बंपर डिस्काउंटसह हा लॅपटॉप खरेदी करणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल.

तुम्ही फ्लिपकार्टवरून Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 11th Gen ऑर्डर करू शकता. या लॅपटॉपची MRP 59,390 रुपये आहे आणि तुम्ही 44% डिस्काउंटनंतर 32,990 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला आणखीन 10% सूट मिळेल.

याचा फायदा तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत देखील मिळू शकतो. तुम्ही फ्लिपकार्टला जुना लॅपटॉप परत दिल्यास, तुम्हाला त्याऐवजी 17,900 रुपयांची सूट मिळू शकते. परंतु प्रत्येकालाच अशी बंपर ऑफर मिळणार नाही. अशी ऑफर मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या लॅपटॉपची कंडीशन चांगली असली पाहिजे आणि ती जुन्या लॅपटॉपच्या मॉडेलवरही अवलंबून असते.

तसंच स्पेसिफिकेशनबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. कंपनीकडून 2 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. हा लॅपटॉप वजनाने खूप हलका आहे आणि डिझाइन देखील खूप स्लिम आहे. लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा FHD अँटी ग्लेअर डिस्प्ले आहे. एकूणच बघितले तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरणार आहे. यात 8GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT