Offer esakal
विज्ञान-तंत्र

Offer On Refrigerator : उन्हाळ्यात वाढतील किमती, तेव्हा आधीच खरेदी करा फ्रीज, मिळतोय भारी डिस्काउंट

उन्हाळ्यात एलजी रेफ्रिजरेटरची डिमांड हाय असल्याने तेअनेकदा आऊट ऑफ स्टॉक असतात

सकाळ ऑनलाईन टीम

Offer On Refrigerator : फेब्रुवारी महिन्यास सुरुवात व्हायला अवघे दोन दिवस उरले आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. अशा स्थितीत अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढणार आहेत. या यादीत फ्रीजचेही नाव आहे. तेव्हा उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फ्रीज खरेदी केल्यास तुम्ही फायद्यात राहाल. आता फ्रीज खरेदी केल्याने तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. उन्हाळ्यात एलजी रेफ्रिजरेटरची डिमांड हाय असल्याने तेअनेकदा आऊट ऑफ स्टॉक असतात तेव्हा उन्हाळ्याआधी घेतल्यास तुम्ही ते सवलतीने खरेदी करू शकता.

तुम्ही अॅमेझॉन वरून LG 260L 3 स्टार स्मार्ट इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर सहज खरेदी करू शकता. या फ्रीजची MRP 40,899 रुपये आहे आणि आता तुम्ही 39% डिस्काउंटसह 24,990 रुपयांना खरेदी करू शकता. सध्या तुम्हाला यावर फ्री डिलिव्हरी देखील दिली जात आहे. निवडक क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यास 1500 रुपयांची सूट वेगळी मिळू शकते.

तुम्ही फ्लिपकार्टवरून LG 360 L 2 स्टार फ्रॉस्ट-फ्री स्मार्ट इन्व्हर्टर देखील खरेदी करू शकता. या फ्रीजची MRP रु. 47,899 हजार आहे आणि तुम्ही 26% डिस्काउंटनंतर रु.35,490 हजार मध्ये मिळवू शकता. यावरही, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळू शकते. हा रेफ्रिजरेटर वीज बचतीसाठीही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

LG 190 L 4 Star ची किंमत नक्कीच कमी आहे, पण हा रेफ्रिजरेटर फार चांगला आहे. कारण त्याची MRP 21,999 रुपये आहे आणि तुम्ही 18% डिस्काउंटनंतर 17,990 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही उत्तम डिझाइन असलेले रेफ्रिजरेटर शोधत असाल तर तुम्ही ते तुमच्या यादीत अॅड करू शकता. यावर तुम्हाला फास्ट डिलीव्हरीचा पर्यायही दिला जात आहे. (Kitchen Appliances) तुम्हालाही फ्रीज घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः अशा वेळी जेव्हा उन्हाळा सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनी अभ्यास करावा, आंदोलनाच्या भानगडीत पडू नये! मोदींना अपशब्द बोलणाऱ्या तरुणीची आई काय म्हणाली? पाहा Video

Indonesia Ferry Fire: इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग! ५ जणांचा मृत्यू, ४१ बेपत्ता, शोध सुरू, कशी घडली घटना?

Latest Marathi News Live Update : 'मुंबई कोस्टल रोड नॉर्थ' प्रकल्पाची पाहणी केली

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT