Black Car esakal
विज्ञान-तंत्र

Disadvantages Of Black Car: थांबा! काळी गाडी घेताय? आधी त्याचे तोटे वाचा

मेंटनेंसमध्ये हलगर्जीपणा केल्यास गाडीचा कलर खराब होऊ शकतो.

धनश्री भावसार-बगाडे

Disadvantages Of Black Car: लोकांना काळया गाड्यांची खूप क्रेझ असते. म्हणजे ब्लॅक इज इक्वल टु रॉयल असं काहीसं समीकरण लोकांच्या डोक्यात फिट बसलय. पण तुम्हाला माहिती आहे का, या कलरला अन्य रंगाच्या तुलनेत जास्त मेंटनेंसची गरज असते. जर मेंटनेंसमध्ये हलगर्जीपणा केल्यास गाडीचा कलर खराब होऊ शकतो.

परंतु, या कलरची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते. याची एक वेगळीच रोड प्रेजेंस असते. परंतु, काळ्या रंगाच्या कारचे काही नुकसान सुद्धा आहेत. जाणून घ्या या कारच्या काही नुकसानसंबंधी.

जास्त आणि लवकर गरम होते

काळा रंग लाइट आणि हिटला अन्य रंगाच्या तुलनेत वेगाने एब्जॉर्ब करतो. यामुळे उन्हाळ्यात ही सूर्य किरणाला कूप जास्त अवशोषित करते. यामुळे गाडीच्या आत खूप गरमी जाणवते. तर हलक्या रंगाच्या कारच्या आत मध्ये जास्त गरमी जाणवत नाही. कारण, याची एब्जॉर्ब पॉवर कमी असते. सूर्याची जास्तीत जास्त किरणे यावर धडकत असतात. यासाठी ब्लॅक कलरची गाडी केबिनला थंड करण्यासाठी एसीचा जास्त वापर केला जातो.

जास्त खर्च करावा लागतो

ब्लॅक कलरच्या गाड्याला नेहमी चमकवण्यासाठी अनेक पेंटवर्क, पॉलिशिंग, आणि वॅक्सिंगची गरज पडते. यासाठी वारंवार क्लिनिंग सेंटरवर जावे लागू शकते. सोबत यावर धूळ सहज दिसू शकतात. यामुळे गाडीची चमक कमी पडते. हे सर्व करण्यासाठी महिन्याला जास्त खर्च करावा लागतो.

जास्त मेंटेनेंसची गरज

हलक्या रंगाच्या कारच्या तुलनेत ब्लॅक कार वर जास्त धूळ आणि स्क्रॅच दिसतात. याला वारंवार स्वच्छ करण्याजी गरज पडते. सोबत यावर लागलेल्या स्क्रॅचला सहज पाहिले जाऊ शकते. याला रिपेयर करण्यासाठी खूप जास्त खर्च येतो. त्यामुळे गाडीचे महत्त्व कमी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT