Mosquito Killer google
विज्ञान-तंत्र

Mosquito Killer : स्मार्टफोनमधले अॅप्स डासांना पळवतात ? वापरकर्ते म्हणतात...

हे सर्व असे अॅप्स आहेत जे वारंवार आवाज निर्माण करतात आणि त्यांच्या आवाजाने डास दूर जातात.

नमिता धुरी

मुंबई : पावसाळ्यात डासांची संख्या झपाट्याने वाढू लागते आणि अशा परिस्थितीत हे डास घरात घुसून त्रास देऊ लागतात. हेच डास नंतर डेंग्यू आणि मलेरियासारखे प्राणघातक आजार पसरवतात. आजकाल प्ले स्टोअरवर काही अॅप उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही सहजपणे डासांना दूर करू शकता.

हे सर्व असे अॅप्स आहेत जे वारंवार आवाज निर्माण करतात आणि त्यांच्या आवाजाने डास दूर जातात. या अल्ट्रासोनिक फ्रिक्वेन्सी ध्वनीचा आवाज इतका कमी आहे की तो कोणत्याही व्यक्तीला ऐकू येत नाही, परंतु विकासकांचा दावा आहे की ते डासांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना दूर घालवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

आता हे खरे आहे का, असा प्रश्न पडतो, तर त्याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असेच आहे असे सांगतो. हे अॅप वापरून डास पळून जात नाहीत. बर्‍याच लोकांनी याचा वापर केला आहे आणि बहुतेक लोकांनी या अॅप्स आणि त्यावरील आवाजांना खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अॅप्सवरील जाहिरातींची संख्याही खूप जास्त आहे. जेव्हा तुम्ही त्याचा वापर कराल, तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी जाहिरातींचा त्रास होत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT