Ducati Bikes Discounts esakal
विज्ञान-तंत्र

Ducati Bikes Discounts : डुकाटीच्या बाइकवर मिळणार ४ लाखांचा डिस्काउंट

Ducati कंपनी आपल्या स्पोर्ट बाइकसाठी ओळखली जाते

सकाळ डिजिटल टीम

Ducati Bikes Discounts : Ducati कंपनी आपल्या स्पोर्ट बाइकसाठी ओळखली जाते. जर तुम्हाला डुकाटीची एक पॉवरफुल बाइक खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी डुकाटीच्या त्या बाइक्स संबंधी माहिती देत आहोत.

ज्यावर कंपनी सध्या जास्त डिस्काउंट देत आहे. ग्राहक आता डुकाटीच्या बाइकला खरेदी करीत असेल तर त्यांना जवळपास ४ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. कंपनीची ही ऑफर मर्यादीत वेळेसाठी आहे. जाणून घ्या या ऑफर संबंधी सविस्तर.

डुकाटीने नुकतीच भारतात आपल्या ऑपरेशनचे १० वर्ष पूर्ण केले आहेत. त्यामुळे ब्रँडने या नवीन ऑफरची घोषणा केली आहे. डुकाटी नवीन बाइकवर एक्सेसरीजवर लाभ सुद्धा देत आहे. हे लाभ स्टोर क्रेडिटच्या रुपात दिले जातील. ऑफर स्टॉक असेपर्यंत केवळ काही मॉडलवर ही ऑफर वैध असणार आहे.

कोणत्या बाइकवर किती डिस्काउंट

Ducati Streetfighter V2, Multistrada V2 आणि Monster वर २ लाख रुपयापर्यंत बेनिफिट मिळत आहे. ग्राहक Streetfighter V4 आणि Multistrada V4 वर ४ लाख रुपयांपर्यंत बेनिफिट मिळवू शकते. ही ऑफर्स ३० जून पर्यंत आहे. या ऑफर्स संबंधी जास्त माहिती मिळवण्यासाठी डुकाटीच्या डीलरशीपकडून मिळू शकते.

लवकरच लाँच होणार मॉन्सटर एसपी

कंपनीने नुकतीच लाँच केलेली मॉन्सटर एसपी आहे. याची किंमत भारतात १५.९५ लाख रुपये एक्स शोरूम आहे. Monster SP ची प्रतिस्पर्धी बीएमडब्ल्यू एफ९०० आर, ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आर आणि कावासाकी झेड९०० आहे. २०२३ च्या जानेवारी मध्ये डुकाटी ने भारतात डेझर्ट एक्स लाँच करण्यात आले आहे. याची किंमत १७.९१ लाख रुपये एक्स शोरूम आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT