फेसबुकवरील "जेडेन के. स्मिथ'बद्दलची ती अफवाच! 
विज्ञान-तंत्र

फेसबुकवरील 'जेडेन के. स्मिथ'बद्दलची ती अफवाच!

सकाळ डिजिटल टीम

मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - फेसबुकवर जेडेन के. स्मिथ या व्यक्तीची फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नये तो हॅकर आहे, अशा आशयाचा एक संदेश सध्या सोशल मिडियामध्ये फिरत आहे. मात्र ही अफवा असल्याचे समोर आले आहे.

व्हॉटसऍपद्वारे सध्या खालील संदेश व्हायरल झाला आहे.

Please tell all the contacts in your Messenger list, not to accept Jayden K Smith friendship request. He is a hacker and has the system connected to your Facebook account. If one of your contacts accepts it, you will also be hacked, so make sure that all your friends know it. Thanks. Forwarded as received.

बीबीसीने दिलेल्या वृत्तात हा संदेश म्हणजे केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. जेडेन के. स्मिथच्या नावे हा व्यक्ती एकाच वेळी अनेकांना फ्रेंड रिकवेस्ट पाठवित असल्याबाबतचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे बीबीसीने म्हटले आहे. एकाच वेळी अनेकांना फ्रेंड रिकवेस्ट पाठविणे किंवा एकाच वेळी अनेकांच्या फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारल्याने फेसबुकच्या नियम आणि अटींचे उल्लंघन होत असल्याचेही बीबीसीने म्हटले आहे. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारल्याने त्याला तुमच्या संगणकावरील किंवा ऑनलाईन अकाऊंटवरील माहिती पाहण्याचा अधिकार देणे दिली जात नाही, असेही पुढे म्हटले आहे. अन्य एका इंग्रजी वृत्तपत्रानेही ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT