NHAI announces new FASTag rules

 

esakal

विज्ञान-तंत्र

FASTag Rules Change : 'फास्टॅग'चे नियम बदलणार! आता ‘या’ वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार

New FASTag rules : जाणून घ्या, कधीपासून लागू होणार नवा नियम आणि कोणत्या वाहनचालकांना मिळणार दिलासा?

Mayur Ratnaparkhe

NHAI announces new FASTag rules : जर तुम्हीही महामार्गांवर स्वत:च्या कारने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, पुढील महिन्यात म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा परिणामा साहाजिक वाहनचालकांवर होणार आहे. 

केंद्रसरकारने घोषणा करत म्हटले आहे की, १५ नोव्हेंबर पासून वैध फास्टॅगशिवाय टोल नाक्यांवर प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांनी जर नगदी पैसे दिले तर, त्यांना सामान्य शुल्काच्या दुप्पट पैसे भरावे लागतील. मात्र तेच जर त्यांनी यूपीआय पेमेंट करून पैसे भरले तर मात्र त्यांना यामध्ये थोडा दिलासा मिळणार आहे.

तसेच, वैध फास्टॅग शिवाय टोल नाक्यावर प्रवेश करणारे वाहनचालक जर यूनिफाइड पेमेंट इंटरसेफ(UPI)च्या मदतीन टोल देण्याचा पर्याय जर निवडत असतील तर, त्यांना टोलच्य केवळ १.२५ टक्केच रक्कम भरावी लागेल.

केंद्र सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ मध्ये केलेल्या दुरुस्तीचा एक भाग आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील रोख व्यवहारांना आळा घालणे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न रद्द, स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; म्हणाली...

Goa Night Club Fire Incident : गोव्यातील सिलिंडर स्फोट प्रकरणी मोठी कारवाई ! नाईट क्लब मालकाला अटक, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Viral Video: भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते, एका कर्मचाऱ्याने थांबवलं तर हत्तीणीने उचलून फेकलं!

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात लागली आग

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT