Flipkart Sale Sakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale: वर्षातील पहिल्या सेलला सुरुवात, अवघ्या १९९ रुपयात मिळेल उपयोगी वस्तू

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Big Bachat Dhamaal Sale ला सुरुवात झाली आहे. ८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Bachat Dhamaal Sale starts: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर आजपासून (६ जानेवारी) सेलला सुरुवात झाली आहे. ८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या Flipkart Big Bachat Dhamaal Sale मध्ये तुम्हाला अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, सेलमध्ये रात्री १२ वाजता, सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ४ वाजता खरेदी केल्यास खास ऑफर देखील मिळेल. या दरम्यान तुम्ही कॉम्बो डील्सचा फायदा घेऊ शकता.

१९९ रुपये सुरुवाती किंमतीत मिळतील अनेक शानदार प्रोडक्ट्स

Flipkart Big Bachat Dhamaal Sale मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये तुम्ही अवघ्या १९९ रुपये सुरुवाती किंमतीत अनेक प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. याशिवाय होम, किचन आणि इतर वस्तूंवर देखील चांगल्या डील्स उपलब्ध आहेत.

स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स देखील स्वस्तात उपलब्ध आहेत. या सेलमध्ये तुम्ही ब्रँडेड स्मार्टफोन्सला निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, लॅपटॉपवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स अँड एक्सेसरीज देखील स्वस्तात मिळेल.

हेडफोन्स आणि स्पीकर्सला अवघ्या ३९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करता येईल. स्मार्टफोनचे कव्हर्स सेलमध्ये फक्त १९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Best Smartphones: स्वस्त 5G स्मार्टफोन शोधताय? 12 हजारांच्या बजेटमधील 'हे' डिव्हाइस एकदा पाहाच

७४९९ रुपयात मिळेल स्मार्ट टीव्ही

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टवॉचवर देखील आकर्षक ऑफरचा फायदा मिळेल. सेलमध्ये ९९९ रुपये सुरुवाती किंमतीत शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. तसेच, टीव्हीला चक्क निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.

Flipkart Sale मध्ये अवघ्या ७४९९ रुपये सुरुवाती किंमतीत टीव्ही उपलब्ध आहे. तर रेफ्रिजरेटरवर ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फादा मिळेल. वॉशिंग मशीनवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. ८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही इतरही प्रोडक्ट्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT