Flipkart Sale esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale : काय सांगता! इथे फक्त 7 हजारांत मिळतोय लॅपटॉप, ही डील एकदा वाचाच

लॅपटॉपच्या फिचर आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Flipkart Sale : फ्लिपकार्ट सेलमध्ये सगळ्यात कमी किंमतीत लॅपटॉप विकत घेण्याची संधी मिळतेय. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त किंमतीत तुम्ही लॅफटॉप खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. जिथे तुम्ही केवळ ७ हजारांत लॅपटॉप खरेदी करू शकता. लॅपटॉपच्या फिचर आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.

या लॅपटॉपची किंमत 18,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर फक्त 8,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी ऑफर करण्यात आला आहे. हा 11.6 इंचाचा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपचे वजन १ किलो आहे. लॅपटॉपचा रंग रॉयल ब्लॅक असेल त्यामध्ये प्राइम ओएस सपोर्ट आहे. हा लॅपटॉप 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज पर्यायात येतो. बँक डिस्काउंट ऑफरद्वारे लॅपटॉप खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंटसह 1500 रुपयांची सूटसुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्ही ईएमआय पर्यायासहसुद्धा हा लॅपटॉप खरेदी करू शकता. यात मासिक ईएमआय 1,499 रुपये असेल.

लॅपटॉपच्या खरेदीवर 8,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यामध्ये MediaTek 8182 वापरण्यात आला आहे, जो Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

ASUS Chromebook Celeron Dual Core N4020

या लॅपटॉपची किंमत मार्केटमध्ये 24,990 रुपये आहे. जे फ्लिपकार्ट वरून 10,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. लॅपटॉपच्या खरेदीवर 10,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, तुम्हाला बँक डिस्काउंट म्हणून 1500 रुपयांची कमाल सूट मिळू शकेल. लॅपटॉपमध्ये 11.6 इंच HD LCD डिस्प्ले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT