TV Sakal
विज्ञान-तंत्र

Smart TV Offer: मस्तच! फक्त ९९९ रुपये द्या अन् घरी घेऊन जा ३२ इंच टीव्ही, ऑफर खूपच जबरदस्त

Infinix च्या ३२ इंच टीव्हीला १ हजार रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर आकर्षक ऑफरसह स्वस्तात उपलब्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

Discount On Infinix Smart TV: नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकजण काहीतरी खास वस्तू खरेदी करण्याचा प्लॅन बनवतात. तुमच्या घरातील टीव्ही जुना झाला असल्यास नवीन टीव्ही खरेदी करण्याची चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर ३२ इंच स्मार्ट एलईडी टीव्ही खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही Infinix च्या ३२ इंच टीव्हीला खरेदी करू शकता. Infinix च्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Infinix Y1 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Linux TV ऑफर

Infinix Y1 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Linux TV ई-कॉमर्स साइट Flipkart वर खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये तुम्हाला खूपच शानदार फीचर्स मिळतील. किंमतीबद्दल सांगायचे तर इनफिनिक्सच्या ३२ इंच स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत १६,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील माहिती मिळेल.

Infinix च्या या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला एक्सचेंज ऑफरसह अजूनच स्वस्तात खरेदी करू शकता. यावर ८००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास टीव्हीला फक्त ९९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे.

Infinix Y1 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Linux TV चे फीचर्स

Infinix च्या या स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये ३२ इंच एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. हा टीव्ही Linux ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये Prime Video, Youtube सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो.

हेही वाचा: TVS Scooter: अवघ्या ९ हजारात मिळतेय TVS ची लोकप्रिय बाईक, ६४ किमी माइलेज; पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT