Google Bans Apps
Google Bans Apps esakal
विज्ञान-तंत्र

Google Bans Apps : आता गुगल प्ले स्टोरवर मिळणार नाहीत हे 36 ॲप्स; गुगलने घातली बंदी

सकाळ डिजिटल टीम

Google Bans Apps : जर तुम्ही अँड्रॉयड यूजर्स असाल तर तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. मोबाइलमध्ये असे काही ॲप्स आहेत जे तुम्हाला तात्काळ डिलीट करावे लागतील. कारण, गुगलने नुकतीच ३६ ॲप्सवर बंदी घातली आहे. या ठिकाणी संपूर्ण लिस्ट दिली आहे. ही लिस्ट चेक करा व मोबाइल मध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा.

नवीन माहितीनुसार, McAfee मोबाइल सिक्योरिटीने हा अलर्ट दिला आहे. McAfee च्या टीमकडून लेटेस्ट सॉफ्टवेयर लायब्रेरी सोबत लोकप्रिय ॲप्लिकेशनला इंफेक्टेड करण्यात सक्षम आहे. स्मार्टफोनमध्ये तुमच्या परवानगी विना परफॉर्म सुरू करतो.

एकदा मेलवेयरने भरलेले ॲप तुमच्या डिव्हाइस मध्ये इंस्टॉल झाले तर त्याचा उपयोग हॅकर्सकडून वाय फाय हिस्ट्री पाहण्यासाठी केला जातो. तसेच कोणते ब्लूटूथ डिव्हाइस फोनशी जोडले आहे. तुम्ही कोणत्या ॲपचा वापर करतात.

तसेच तुमच्या जीपीएस ठिकाणेही पाहिले जाऊ शकतात. याचाच अर्थ एक हॅकर तुम्ही काय काय करता, हे सर्व माहिती करून घेत असतो. तसेच या ॲपच्या मदतीने हॅकर तुम्हाला आर्थिक अडचणीत सुद्धा आणू शकतात. कारण, हे बग बॅकग्राउंडमध्ये चुकीच्या जाहिरातीवर क्लिक करीत असतात.

या मेलेशियस ॲपला लाखो वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. McAfee ने स्पष्ट केले आहे की, रिसर्चरच्या टीमने १०० मिलियनहून जास्त डाउनोल सोबत हे थर्ट पार्टी मेलेशियस लायब्रेरीच्या ६० हून जास्त अॅप्लिकेशन मिळाले आहेत. रिसर्चरच्या टीमने आधीच गुगलला यावरून अलर्ट केले आहे.

McAfee ला या डोमेनच्या अॅपमध्ये मिळाले मेलेशियस

bhuroid.com

enestcon.com

htyyed.com

discess.net

gadlito.com

gerfane.com

visceun.com

onanico.net

ridinra.com

necktro.com

fuerob.com

phyerh.net

ojiskorp.net

rouperdo.net

tiffyre.net

superdonaldkood.com

soridok2kpop.com

methinno.net

goldoson.net

dalefs.com

openwor.com

thervide.net

soildonutkiel.com

treffaas.com

sorrowdeepkold.com

hjorsjopa.com

dggerys.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT