google map 
विज्ञान-तंत्र

Google Map वरची ठिकाणं शोधा; भरपूर पैसे मिळवा!

आतापर्यंत आपण गुगल मॅपचा उपयोग फक्त हव्या असलेल्या स्थानी पोहोचण्यासाठी केलेला आहे

सकाळ डिजिटल टीम

गुगलच्या एका क्लिकमुळे लोकांची खूप कामे सोपी झाली आहेत. फोटो सेव्ह करण्यापासून ते पैशांची देवाणघेवाण, खरेदी इतकेच नाही तर योग्य जाणी जााण्यासाठी नीट पत्ता मिळण्यापर्यंत गुगल (Google) आपली मदत करतो. जागा शोधण्यावरून लक्षात आलं की आतापर्यंत आपण गुगल मॅपचा (Google Map) उपयोग फक्त हव्या असलेल्या स्थानी पोहोचण्यासाठी केलेला आहे. पण या मॅपमुळे तुम्ही भरपूर पैसेही (Earning) कमवू शकता. अनेक लोकांना याविषयी माहितीच नसते. म्हणून गुगल मॅपद्वारे कशी कमाई करता येईल ते जाणून घ्या.

अशी करू शकता कमाई

गुगलच्या नियमानुसार एखाद्या व्यवसायाची पडताळणी न केल्यास, तो काही दिवसांनंतर गुगलच्या यादीतून काढून टाकला जातो. म्हणूनच जर, तुम्ही गुगल मॅप वापरत असल्यास, तुम्हाला आधी गुगलवर सूचीबद्ध केलेले पण पडताळणी न केलेले व्यवसाय शोधावे लागतील. त्यानंतर या व्यवसायांच्या मालकांना इमेल पाठवावा लागेल. यात तुम्ही गुगलवर व्यवसाय सुचिबद्ध करण्यासाठी त्यांना मदत करत असल्याचे सांगाल. तसेच नियमही सांगाल.

google map

कमावू शकता ५० डॉलरपर्यंत पैसे

Google च्या धोरणांतर्गत, तुम्हाला व्यवसाय सुचीबद्ध न केलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय सूचीबद्ध करण्यात मदत करायची आहे. त्या बदल्यात तो तुम्हाला मानधन देईल. अनेक तरुण या मार्गाने भरपूर कमाई करत आहेत. अशाप्रकारे Google Maps द्वारे २० ते ते ५० डॉलर पर्यंत कमाई करता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT