Laptop
Laptop Sakal
विज्ञान-तंत्र

Laptop Offer: फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनला विसरा, 'या' सरकारी साइटवर दीड लाखांचा लॅपटॉप मिळतोय फक्त १३ हजारात

सकाळ डिजिटल टीम

Offer on HP Laptop: अनेकजण ऑनलाइन खरेदी करताना ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनला प्राधान्य देत असतात. या साइट्सवर वेगवेगळे प्रोडक्ट्स खूपच कमी किंमतीत उपलब्ध असतात. मात्र, अशी एक सरकारी वेबसाइट ज्यावर फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनपेक्षाही स्वस्तात प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. सरकारी वेबसाइट असलेल्या Gem वर अनेक वस्तू स्वस्तात उपलब्ध आहेत. Gem वर स्वस्त प्रोडक्ट्सची मोठी रेंज उपलब्ध आहे.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Gem वर दीड लाख रुपयांचा लॅपटॉप अवघ्या १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही या साइटवरून HP च्या लॅपटॉपला आकर्षक ऑफरसह खरेदी करू शकता. HP Intel Core i7 14 Inch Laptop ( Windows 10 Professional) वर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

HP Intel Core i7 14 Inch Laptop वर मिळेल बंपर ऑफर

HP Intel Core i7 14 Inch Laptop ( Windows 10 Professional) ला तुम्ही जेमवरून खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. एचपीच्या या लॅपटॉपची मूळ किंमत १,४०,६३५ रुपये आहे. परंतु, Gem वरून फक्त १२,६७१ रुपयात खरेदी करू शकता. अशी ऑफर तुम्हाला फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर देखील मिळणार नाही. एचपीचा हा लॅपटॉप शानदार फीचर्ससह येतो.

HP Intel Core i7 14 Inch Laptop मध्ये ११th जनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. एवढेच नाही तर तुम्हाला लॅपटॉपमध्ये ३२GB रॅम आणि १०२४ जीबी एसएसडी स्टोरेज देखील मिळेल. यात १४ इंच डिस्प्ले दिला आहे. तसेच, वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी देखील अनेक फीचर्स मिळतील. लॅपटॉपच्या बॅटरीवर ३ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT