आयफोन 
विज्ञान-तंत्र

हॅक केलेल्या पासवर्डसाठी तुमचा आयफोन कसा तपासायचा?

सकाळ डिजिटल टीम

एक मजबूत पासवर्ड तुमचे खाते हॅकर्सपासून सुरक्षित करतो तर कमकुवत पासवर्ड तुमचा डेटा आणि ऑनलाइन सुरक्षितता धोक्यात आणू शकतो. तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या ऍपल डिव्हाइसमध्ये ( आयफोन व आयपॅड) अशी सायबर सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, जी तुम्हाला सांगू शकतात की, तुमच्या काही अॅप्सचा डेटा लीक झाला आहे की नाही?

होय, तुमचा आयफोन सांगू शकतो की, तुमच्या गुगल, ट्विटर किंवा अमेझॉन खात्याच्या पासवर्ड हॅक झाला आहे का... फक्त एवढंच नाही तर अतिशय सोप्या पद्धतीने पासवर्ड बदलताही येईल.

तुमच्या अकाऊंट हॅक झालेय का? कसे शोधाल?

१. आपल्या आयफोन किंवा आयपॅडच्या सेटींगमध्ये जा.

२. पासवर्ड ऑप्शन दिसेपर्यंत स्क्रोल डाऊन करा आणि त्यावर टॅप करा.

३. गुगल , ट्विटर किंवा अमेझॉन यापैकी कोणत्याही ऑनलाइन खात्याचा पासवर्ड हॅक झाला असल्यास तुम्हाला येथे सिक्युरिटी रिकमंडेशन दिसतील.

४.पासवर्ड पाहण्यासाठी सुरक्षा शिफारसीवर टॅप करा ज्या खात्यासाठी समस्या आहे किंवा डेटा लीक झाला आहे. हा विभाग तुम्हाला कमकुवत पासवर्ड आणि तो हॅक होण्याच्या शक्यतेबद्दल देखील सूचित करेल.

५.तुम्ही एकतर वेबसाइटवरील पासवर्ड बदलू शकता किंवा लिस्टमधून एंट्री हटवू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanaji Sawant Audio Clip: ''कोट-दोन कोट जाऊ द्या... व्हॉट्सअ‍ॅपला यादी टाका'', तानाजी सावंतांनी मतदानासाठी पैसे वाटले? क्लिप व्हायरल

ZP Elections 2026 Voting Live Update : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Bhiwandi Mayor: भिवंडीत भाजपमध्ये दुफळी! महापौरपदासाठी नारायण चौधरी यांची घोषणा; पण बॅनरबाजीवर चित्र वेगळंच

DEVKHEL REVIEW: १५ वर्षांची प्रथा, शंकासुराची शिक्षा अन् मृत्यूचं गूढ; कशी आहे अंकुश चौधरी प्राजक्ता माळीची 'देवखेळ' सीरिज

Pak vs Ned T20 World Cup : नेदरलँड्सने दिले कडवे आव्हान, पाकिस्तानला विजयासाठी घाम फुटला; कोलंबोच्या मैदानावर रोमांच रंगला

SCROLL FOR NEXT