Old Gadgets google
विज्ञान-तंत्र

Old Gadgets : घरात पडून असलेल्या जुन्या गॅजेट्समधून पैसे कसे कमवाल ?

तुम्ही तुमचा जुना फोन, टीव्ही, एसी आणि इतर गॅजेट्स विकू शकता.

नमिता धुरी

मुंबई : जर तुमच्याकडे अतिरिक्त गॅजेट्स असतील आणि तुम्ही स्वतःसाठी काहीतरी नवीन शोधत असाल, तर साहजिकच तुम्हाला जुन्या गॅजेट्सचं काहीतरी करावं लागेल. जुने गॅजेट्स टाकून देण्यापेक्षा तुम्ही त्यातून पैसे कमवू शकाल आणि निसर्गाची हानी होणार नाही. तुम्ही तुमचा जुना फोन, टीव्ही, एसी आणि इतर गॅजेट्स विकू शकता.

Cashify

Cashify वर, तुम्ही स्मार्टफोन, टॅब्लेट, टीव्ही, कॅमेरा, iMacs, स्मार्टवॉच आणि इतर गॅझेट्स विकू शकता. येथे तुम्हाला तुमच्या जुन्या गॅझेट्ससाठी सर्वोत्तम किंमत मिळेल. या ठिकाणी फोनसारख्या वस्तूंना किंमत खूप चांगली मिळते. हे वेबसाइट आणि अॅप दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमचा माल घरी बसून विकू शकता.

2gud

2gud वर तुम्ही स्मार्टफोन, टॅब्लेट, गेमिंग कन्सोल आणि टीव्हीसह सर्व गॅझेट विकू शकता. तुम्ही फ्लिपकार्टच्या मालकीच्या 2gud वर गॅझेट खरेदी आणि विक्री करू शकता. या साइटवर रिटर्नचा पर्यायही आहे.

कर्मा रिसायकलिंग

तुम्ही कर्मा रिसायकलिंगवर फोन आणि टॅब्लेट सारखी जुनी आणि सदोष गॅझेट विकू शकता. ही भारतातील एक लोकप्रिय रिसायकलिंग साइट आहे.

getinstacash

ग्राहक त्यांच्या जुन्या गॅजेट्समधून गेट इनस्टॅकॅशवर घरी बसून सहज पैसे कमवू शकतात. तुम्ही बुकिंग कराल, त्यानंतर कंपनीचे कर्मचारी तुमच्या घरी येतील आणि फोन घेतील. तिथे तुम्हाला पैसे दिले जातील. Instacash वर फक्त फोन विकले जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT