lpg cylinder price hike by 105 rupee from today 1 march 2022 amide Russia Ukraine war check details  Esakal
विज्ञान-तंत्र

Ujjwala Yojana: मोफत मिळेल एलपीजी गॅस कनेक्शन, घरबसल्या असा करा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही थोडं भुतकाळात गेला तर तुम्हाला आठवेल की ग्रामीण क्षेत्रांमध्ये लोक चुलीवर जेवण बनवित होते. पुर्वी जंगलातून लाकूड तोडून आणत असे आणि खूप मेहनत करून आग लावल्यानंतर आपले जेवन बनवत असे. चुलीवरील जेवन भलेही चवीला स्वादिष्ट असते पण त्यापासून निघणारा धुर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. ही समस्या लक्षात घेता मे २०१६मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये उज्वला योजनेची सुरूवात झाली होती. या योजनेतंर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन दिला जातो. जर तुम्हाला अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही आता अर्ज करू शकता. घरगूती गॅस सिलेंडरकनेक्शन मोफत मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

अर्ज करण्याची पध्दत

पहिला टप्पा

जर तुम्ही प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरामध्ये एलपीजी गॅस कनेक्शन घेऊ इच्छित असाल, तर त्यासाठी तुम्ही सर्वात आधी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला www.pmuy.gov.in भेट द्या.

दुसरा टप्पा

तिथे भेट दिल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील. इंडेन, एचपी आणि भारत गॅस . तुम्हाला ज्या गॅस कंपनीची सुविधा हवी आहे ते तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी एका कंपनीची निवडावी लागले.

तिसरा टप्पा

त्यानंतर तुम्ही महत्त्वाची माहिती भरून सबमिटवर क्लिक करा. त्याशिवाय हा फार्म भरून तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करू शकता.

तुमचे कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तुम्हाला गॅस कनेक्शन दिले जाईल आणि तेही अगदी मोफत.

कोणाला मिळतो लाभ?

१. फक्त महिलांना

२. दारिद्र्यरेषेखाली कुटंबाला

३, ज्यांचे वय १८ पेक्षा जास्त आहे

४. ज्यांच्या घरामध्ये एलपीजी गॅस कनेक्शन नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT