google photos 
विज्ञान-तंत्र

Google Photos वरून फोटो, व्हिडीओ डिलीट झालेत? 'असे' करु शकता रिस्टोर

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही फोन विकत घेतल्यास, जवळपास सर्व फोनमध्ये Google Photos ॲप दिलेले असते किंवा तुम्ही ते Google Store वरून डाउनलोड करता. सध्या, बहुतेक लोक Google Photos ॲप वापरतात. Google Photos ॲप मोफत ऑनलाइन फोटो बॅकअप ठेवता येते. Google Photos वेब व्हर्जन वर देखील एक्सेस केले जाऊ शकतात, परंतु तुमचे फोटो तेथून डिलीट झाले असल्यास, तुम्ही ते डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ 60 दिवसांच्या आत रिस्टोर करू शकता. जर तुमचा फोटो डिलीट झाले असतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आज आपण डिलीट झालेले फोटो रिस्टोर करण्याचा सोपा उपाय सांगणार आहोत…

वेब व्हर्जनमध्ये Google फोटो कसे रिस्टोर करावेत?

  • सर्वप्रथम, कंप्युटर किंवा लॅपटॉपवरील ब्राउझरमधील https://photos.google.com/ लिंकवर जाऊन वेबवर Google Photos उघडा.

  • या प्रक्रियेसाठी, प्रथम तुमच्या Google ID ने लॉग इन करा.

  • होमपेजवर जा आणि वरच्या डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर चिन्हावर क्लिक करा.

  • त्यानंतर ट्रॅश ऑप्शन निवडा.

  • यानंतर, तुम्हाला परत हवे असलेले फोटो निवडा.

  • हे पूर्ण झाल्यानंतर वरच्या उजव्या बाजूला रिस्टोर बटणावर क्लिक करा.

  • या प्रोसेसनंतर तुम्ही तुमचे फोटो रिस्टोर केले जातील

अँड्रॉइड फोनमध्ये फोटो कसे रिस्टोर करायचे

  • अँड्रॉइड व्हर्जनमधील Google Photos मधून डिलिट केलेले फोटो परत मिळवण्यासाठी, प्रथम तुम्हाला Google Photos उघडावे लागेल.

  • यानंतर, वरच्या डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप करा आणि त्यानंतर ट्रॅश ऑप्शन निवडावा लागेल.

  • नंतर दीर्घकाळ दाबून तुम्ही पुनर्संचयित करू इच्छित फोटो निवडा.

  • त्यानंतर Restore बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे डिलीट केलेले फोटो Restore करता येतात.

  • iOS डिव्‍हाइसमध्‍ये देखील, सर्व प्रथम, Google Photos उघडावे लागेल.

  • यानंतर, वरच्या डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप करा.

  • त्यानंतर बिनचा ऑप्शन निवडावा लागेल.

  • वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट मेन्यूवर टॅप करा

  • त्यानंतर सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यानंतर फोटो निवडावा आणि काम पूर्ण झाल्यानंतर, फोटोना Restore केले जाऊ शकते. अशा प्रकारे आपण फोटो Restore करु शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT