realme 9 5G SE Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: मस्तच! तब्बल ७ हजार रुपये स्वस्तात मिळतोय Realme चा दमदार ५जी स्मार्टफोन, पाहा ऑफर-फीचर्स

रियलमीच्या ५ स्मार्टफोनला ७ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीचा फोन फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

Offer On realme 9 5G SE Smartphone: ई-कॉमर्स साइट Flipkart वर खास सेलला सुरुवात झाली आहे. या सेल अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. realme 9 5G SE स्मार्टफोन देखील आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे. रियलमीचा हा फोन खूपच लोकप्रिय आहे. या फोनवर मिळणाऱ्या बंपर डिस्काउंटविषयी सविस्तर जाणून घेऊया.

realme 9 5G SE च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे. फोनला ३१ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १७,२४९ रुपयात खरेदी करता येईल. सोबतच, बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. Flipkart Axis Bank Card ने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय, Axis Bank Credit Card ने पेमेंट केल्यास १००० रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा होईल.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Exchange Offer वर मिळेल बंपर डिस्काउंट

फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जुना फोन देऊन तुम्ही नवीन फोन खरेदी करू शकता. फोनवर १६,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोनला अजूनच स्वस्तात खरेदी करू शकता. फोनवर १ वर्षांची वॉरंटी देखील मिळते.

realme 9 5G SE च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. रियलमीचा हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ७७८G प्रोसेसर मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT