IBPS
IBPS Sakal
विज्ञान-तंत्र

IBPS RRB Recruitment: पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

IBPS RRB Recruitment 2022: इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शनने (Institute of Banking Personnel Selection-IBPS) ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिस असिस्टंट- मल्टीपल (लिपिक) आणि ऑफिसर स्केल II आणि III या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 7 जूनपासून सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार https://www.ibps.in/crp-rrb-xi/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (IBPS RRB भर्ती 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://www.ibps.in/wp-content/uploads/RRB_XI_ADVT.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत अनेक पदे भरली जातील.

महत्वाच्या तारखा-

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 07 जून 2022

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जून 2022

रिक्त जागांचा तपशील-

  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपल)/लिपिक, अधिकारी स्केल-I, II, III

पात्रता निकष-

  • अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली पात्रता संबंधित उमेदवारांकडे असावी.

वयोमर्यादा-

  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपल) – 18 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान

  • अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) - 21 वर्षांपेक्षा जास्त - 40 वर्षांपेक्षा कमी

  • अधिकारी स्केल-II (व्यवस्थापक) - 21 वर्षांपेक्षा जास्त - 32 वर्षांपेक्षा कमी

  • ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक) - 18 वर्षांपेक्षा जास्त - 30 वर्षांपेक्षा कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT