i phone news  esakal
विज्ञान-तंत्र

iPhone Battery Tips: आयफोनची बॅटरी लवकर संपते; या ट्रिक्सने वाढवा बॅटरीचे आयुष्य

ब्रँड फोन हवा या हट्टापायी iPhone खरेदी केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

iPhone Battery Tips : ब्रँड फोन हवा या हट्टापायी iPhone खरेदी केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस iPhone खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपल्या युजर्सना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आणि त्याच्या किंमतीसाठी खूप लोकप्रिय आहे. ज्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. पण, काही दिवसांनी फोनची बॅटरी संपल्याने डोकेदूखी होऊन बसते. असतात. यामुळे फोन पुन्हा-पुन्हा चार्ज करावा लागतो. 

IPhone प्रत्येक डिव्हाइसेसमध्ये चांगली बॅटरी देते मग ते आयफोन, आयपॅड, मॅक, ऍपल वॉच किंवा इतर कोणतेही वस्तूमध्ये असोत सर्वांची बॅटरी चांगली असते. मात्र, गेल्या काही काळापासून आयफोनच्या अनेक मॉडेल्सची बॅटरी लवकर संपत असल्याचा आरोप होत आहे. तूम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काही ट्रिक्स वापरून iPhone ची बॅटरी लाइफ कशी वाढवावी ते पाहुयात.

● ब्राइटनेस कमी ठेवा.

तुम्ही स्क्रीनची ब्राइटनेस कमी वापरून तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ देखील वाढवू शकता. शक्यतो वाय-फाय कनेक्शन वापरा. यामुळे बॅटरी जास्त काळ टिकू शकते. तुम्ही आयफोन स्क्रीन ब्राइटनेस कमी करू शकता किंवा ऑटो-ब्राइटनेस चालू करू शकता.

● फोन अपडेट करा.

तुम्ही तुमच्या iPhone च्या बॅटरीचे आयुष्य अपडेट करून वाढवू शकता. तुमचा iPhone अपडेट करण्यासाठी, तुमच्या iPhone च्या सेटिंग्जवर जा. येथे जनरल पर्यायावर टॅप करा. त्यानंतर Software Update वर क्लिक करा. यामुळे तुमचा आयफोन अपडेट होण्यास सुरुवात होईल. 

● डिस्प्ले ब्राइटनेस कमी करा.

फोनच्या डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी करून तुम्ही तुमच्या फोनच्या बॅटरीची लाइफ वाढवू शकता. डिस्प्ले ब्राइटनेस कमी करण्यासाठी तुमचे कंट्रोल सेंटर उघडा. यानंतर, ब्राइटनेस स्लाइडरला शेवटी ड्रॅग करा. तसेच ऑटो ब्राइटनेस सेटींग ऑन करा. 

● लोअर मोड ऑन करा.

आयफोनची बॅटरी अधिक काळ सुरू राहण्यासाठी लो-पॉवर मोड देखील सुरू करा. हँडसेटची बॅटरी 20 टक्के किंवा त्याहून कमी झाल्यावर तुम्हाला एक सूचना मिळते. त्यावर क्लीक करून तूम्ही लो पॉवर मोड सुरू करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT