UPI AutoPay to recharge Jio Number sakal
विज्ञान-तंत्र

jio चे स्वस्तात मस्त प्लॅन; मिळतो 1.5GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग

सकाळ डिजिटल टीम

Jio Cheapest data Plan : रिलायन्स जिओकडून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अनेक प्लॅन दिले जातात. पण जर तुमचा डेली डेटा वापर 1.5 GB पर्यंत असेल, तर आज आपण 500 रुपयांच्या खाली असलेले अनेक रिचार्ज प्लॅन जाणून घेणार आहोत. हे Jio रिचार्ज प्लॅन केवळ स्वस्त नाहीत तर अधिक फायदशीर देखील आहेत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

479 रुपयांचा जिओ प्लॅन

जिओचा 479 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे, या प्लॅनमध्ये एकूण 84 GB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे. हा प्लॅन Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.

239 रुपयांचा जिओ प्लॅन

Jio च्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटासह एकूण 42 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

199 रुपयांचा जिओ प्लॅन

जिओचा 199 रुपयांचा प्लॅन दररोज 1.5 जीबी डेटासह एकूण 34.5 जीबी डेटासह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS सुविध देखील दिली जाते.

जिओचा 119 रुपयांचा प्लॅन

जिओचा 119 रुपयांचा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये रोजच्या 1.5 GB डेटानुसार एकूण 21 GB डेटा मिळतो. यासोबतच एकूण 300 एसएमएसची सुविधा देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

SCROLL FOR NEXT