jio postpaid plan r google
विज्ञान-तंत्र

Jio चा दमदार प्लॅन, अमेझॉन प्राईम-नेटफ्लिक्ससह मिळेल अजून बरंच काही

सकाळ डिजिटल टीम

jio postpaid plan : रिलायन्स जिओच्या विविध प्री-पेड आणि पोस्टपेड प्लॅन आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आणि गरज लक्षात घेत रिचार्ज करतो. तुम्हीही तेच करत असाल. जिओच्या प्री-पेड प्लॅनबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे पण पोस्टपेड प्लॅनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

आज आपण Jio च्या अशा पोस्टपेड प्लॅनबद्दल जाणून आहोत, ज्यामध्ये एका प्लॅनमध्ये तीन लोकांना अमर्यादित कॉलिंग आणि Amazon Prime Video सह Netflix सबस्क्रिप्शनसह डेटा मिळेल. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

जिओचा 799 रुपयांच्या प्लॅन

जिओचा हा प्लॅन फॅमिली प्लॅनच्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये, मुख्य कनेक्शन व्यतिरिक्त, इतर दोन कनेक्शन्स देखील उपलब्ध आहेत म्हणजेच एका प्लॅनमध्ये तीन सिम कार्ड वापरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये एकूण 150 GB डेटा मिळणार आहे.

नेटफ्लिक्स-अमेझॉन प्राइम व्हिडिओ फ्री

यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध असेल. OTT म्हणून, Jio च्या या प्लॅनला Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध असतील. यामध्ये Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT