Know some amazing secret features of signal app  
विज्ञान-तंत्र

सिग्नल या मॅसेजिंग अ‍ॅपचे हे खास सीक्रेट फिचर्स नक्की जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा भारतातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे सिग्नल हे मॅसेजिंग अ‍ॅप आहे.  व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच सिग्नल अ‍ॅपमध्येही खूप खास वैशिष्ट्ये आहेत, जी बहुतेक लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे स्क्रीनशॉट काढणे ब्लॉक करणे हे आहे. आज आपण सिग्नल अॅपच्या अशाच काही वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत. 

 मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अशा परिस्थितीत काही वापरकर्ते या पॉलिसीमुळे इतर अ‍ॅपवर स्विच करत आहेत. सिग्नल आणि टेलीग्राम त्याचा मोठा फायदा होत आहे.

सिग्नल अ‍ॅप टॉप  सीक्रेट फीचर 

ब्लॉक स्क्रीनशॉट्स  Block Screenshots

सिग्नल अ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचा पर्याय देते. यासाठी आपल्याला आपल्या फोनच्या सेटिंग्ज बदलण्याची आवश्यकता आहे. यानंतर, आपण पाठविलेल्या मॅसेजचा स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. इतकेत नाही तर  स्क्रीनशॉट्स ब्लॉक केलेले असल्यास त्याचा प्रिव्ह्यू देखील पाहाता येणार नाही. 

रिले कॉल Relay Call
 
कॉल सिक्युरिटीसाठी रीले कॉल चांगला पर्याय आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर आपण रिले कॉल कॉल करू शकता, यानंतर तुमचा आयपी अड्रेसची माहिती मिळणार नाही.  मात्र या फिचरमुळे तुमची कॉल व्हाईस क्लिअरीटीवर थोडासा परिणाम होतो. 

इनकॉग्निटो कीबोर्ड Incognito Keyboard

सिग्नलमध्ये इनकॉग्निटो कीबोर्ड देण्यात आला आहे. सिग्नलचे हे फिचर नवा कीबोर्ड देण्यात आला आहे ज्यामध्ये पहिल्या कीबोर्डमध्ये किंचित बदल करण्यात आले आहे. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन इनकॉग्निटो कीबोर्ड इनेबल करणे आवश्यक आहे. यानंतर आपला कीबोर्ड पूर्णपणे सुरक्षित होईल आणि कोणीही टाइप केलेल्या माहिती रेकॉर्ड करू शकणार नाही. 

एसएमएस इंटिग्रेशन SMS Integration

तुम्हाला जर एसएमएस पाठवण्यासाठी सिग्नल अॅप प्रायमरी  बनवायचे असेल तर कंपनीनेही तो पर्याय देखील आहे. यासाठी आपल्याला सेटिंग्जवर जाऊन ते सक्रिय करावे लागेल. यानंतर फोनमध्ये आधीच देण्यात आलेल्या गूगल मेसेज अॅपऐवजी सिग्नल आपले प्रायमरी मेसेजिंग अॅप असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT