Artificial Intelligence google
विज्ञान-तंत्र

Artificial Intelligence : महात्मा गांधींना कधी सेल्फी घेताना पाहिलंय का ? आता पाहा...

स्वत:ला 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एन्थुझिआस्ट' आणि 'एआय टाइम ट्रॅव्हलर' म्हणवणाऱ्या ज्यो जॉन मुलर नावाच्या कलाकाराने भूतकाळातील काही एआय-जनरेट केलेले सेल्फी शेअर केले आहेत.

नमिता धुरी

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सातत्याने वाढत आहे. मजकूराशी संबंधित दस्तऐवज असो किंवा फोटो बनवणे, आजकाल सर्वत्र लोक एआय टूल्स वापरण्यात गुंतलेले आहेत.

दरम्यान, काही आश्चर्यकारक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांना पाहून विश्वास बसणे कठीण आहे. कारण या छायाचित्रांमध्ये काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना सेल्फी घेताना दाखवण्यात आले आहे. (mahatma gandhi dr. ambedkar selfies created by Artificial Intelligence ) हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य.... 

स्वत:ला 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एन्थुझिआस्ट' आणि 'एआय टाइम ट्रॅव्हलर' म्हणवणाऱ्या ज्यो जॉन मुलर नावाच्या कलाकाराने भूतकाळातील काही एआय-जनरेट केलेले सेल्फी शेअर केले आहेत.

कलाकाराने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये महात्मा गांधी, मदर तेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, अब्राहम लिंकन, अल्बर्ट आइनस्टाईन आणि एल्विस सारख्या ऐतिहासिक व्यक्ती सेल्फी काढताना दिसत आहेत.

फोटोमध्ये मर्लिन मन्रो, बॉब मार्ले आणि डॉ. आंबेडकर देखील आहेत.

इंटरनेटवरील अनेक युजर्सनी कमेंट करून खूप कौतुक केले आहे. एका यूजरने फोटोवर लिहिले, 'नेहमीप्रमाणेच शानदार.

याप्रमाणेच यूजर्सनी विविध कमेंट्स करून हे फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT