MG Astor esakal
विज्ञान-तंत्र

MG Astor कार ग्राहकांची सर्वोत्तम चाॅईस, फिचर्स घ्या जाणून

भारताची पहिली एसयूव्ही कार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एमजी अॅस्टर (MG Astor) ही पर्सनल एआय असिस्टण्ट व फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही कार आजच्या काळातील ग्राहकांशी उत्तमरित्या संलग्न आहे. या एसयूव्हीमध्ये बोल्ड सेलेस्टियल ग्रिल आहे, जे रस्त्यावर खास प्रभाव निर्माण करते. यात आकर्षक व रेडी-फॉर-अॅक्शन स्टान्ससह क्लासिक लीपर्ड जम्प शोल्डर-लाइन आहेत. अॅस्टरचे एलईडी हेडलॅम्प्समधील नऊ क्रिस्टल डायमंड घटक अचूक रंगसंगतींसह सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एमजीचे इमोशनल डायनॅमिझमचे ब्रिटिश डिझाइन तत्त्व अॅस्टरमध्ये प्रिमियम व लक्झरीयस अनुभवाची भर टाकते, जे त्याच्या जर्मन प्रतिस्पर्धींना व उच्च विभागातील ब्रॅण्ड्सनी ऑफर केलेल्या कार्संना देखील मागे टाकते. अॅस्टरचे इंटिरिअर्स नाजूक व प्रिमिअम साहित्यासह आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आले आहेत.

अॅस्टर आणि फोक्सव्हॅगन (व्हीडब्ल्यू) तैगून व स्कोडा कुशाक यांच्यामधील दोन विशिष्ट जर्मन कार्स तंत्रज्ञान-वैशिष्ट्यांचीची तुलना केल्यास अॅस्टर ग्राहकांना अव्वल प्रमुख वैशिष्ट्ये / तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. ती अशी ;

- अॅस्टर शार्प (ओ) २२० टूर्बो एटी विरूद्ध कुशक १.५टी स्‍टाइल डीएसजी

- एडीएएस लेव्हल २

- पर्सनल एआय असिस्टण्ट

- पॅनोरॅमिक वि. इलेक्ट्रिक सनरूफ

- ७ इंच डिजिटल क्‍लस्टर वि. ३.५ इंच अॅनालॉग क्‍लस्टर

- ६ वे पॉवर ड्रायव्हर्स सीट

- साइड कर्टन एअरबॅग्‍ज

- ३६० डिग्री कॅमेरा

- इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक

- फ्रण्ट साइड एअरबॅग्‍ज

- टेलिमॅटिक्‍स (टी बॉक्‍स वि. बीटी टाइप)

- टायर ओडी (६६८ वि. ६५७)

- ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट मॉनिटर

- अॅस्टर शार्प (ओ) २२० टर्बो एटीविरूद्ध तैगून १.५ टीजीटी प्‍लस डीएसजी

- एडीएएस लेव्हल २

- टॉकिंग रोबोट

- पॅनोरॅमिक वि. इलेक्ट्रिक सनरूफ

- ६ वे पॉवर ड्रायव्हर्स सीट

- ३६० डिग्री कॅमेरा

- इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक

- टेलिमॅटिक्‍स (टी बॉक्‍स वि. बीटी टाइप)

- टायर ओडी (६६८ वि. ६५७)

- फुल लेदरेट वि. लेदरेट मिक्‍स सीट्स

- ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट मॉनिटर

अॅस्टर दोन इंजिन पर्यायांमध्ये येते : ६-स्‍पीड एटीसह २२० एनएम इतके टॉर्क आणि १४० पीएस शक्‍ती देणारे ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरी वेईकल – मॅन्युअल ट्रान्‍समिशन व ८- स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क व ११० पीएस शक्ती देणारे व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन.

फिचर्स : एमजी अॅस्टर ही पर्सनल एआय असिस्टण्ट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही आहे. इंटीरिअर्स नाजूक व प्रिमियम साहित्यासह आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आले आहेत. ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये येईल – ६-स्पीड एटीसह २२० एनएम इतके टॉर्क आणि १४० पीएस शक्ती देणारे ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरी कार – मॅन्युअल ट्रान्‍समिशन व ८-स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क व ११० पीएस शक्ती देणारे व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन. अॅस्टरमध्ये एमजी आय-स्‍मार्ट तंत्रज्ञानावर आधारित ८० हून अधिक इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत. तसेच सीएएपीला (कार अॅज ए प्लॅटफॉर्म) पुढे घेऊन जात एमजी अॅस्टरमध्ये सबस्क्रिप्शन्स व सर्विसेस, तसेच मॅप्स व नेव्हिगेशनसह मॅप अॅप इंडिया, जिओ कनेक्टीव्हीटी, कोईन अर्थचा अद्वितीय ब्लॉकचेन-प्रोटेक्टेट व्हेईकल डिजिटल पासपोर्ट आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. एमजी कारमालकांना जिओसावन अॅपवरील म्युझिक, तसेच हेड युनिटच्या माध्यमातून रिव्हर्स पार्किंग स्लॉटचे इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्य आणि विकीपीडियासह अमर्यादित माहिती उपलब्ध होण्याची सुविधा देखील मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT