Bing and Copilot Server Down esakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Server Down : अरेरे! मायक्रोसॉफ्ट बिंग आणि कोपायलट डाउन!

Network Error : वापरकर्ते झालेत हैराण

सकाळ डिजिटल टीम

Sever Down : आज सकाळपासून जगभरातील अनेक वापरकर्ते अचंबित आहेत. कारण मायक्रोसॉफ्टच्या लोकप्रिय सर्च इंजिन बिंग आणि त्यांच्या GPT-4 AI चॅटबॉट कोपायलट यांमध्ये अडचणी आल्या आहेत.

वापरकर्ते बिंगवर जाण्याचा प्रयत्न करत असताना एरर मेसेज किंवा रिक्त पेज दिसत आहे. तर काहींना "बिंग सध्या उपलब्ध नाही, पण लवकरच सर्वकाही ठीक होईल" असा संदेश दिसत आहे. दुसरीकडे, कोपायलट 'लोड होत आहे' असे दाखवत असून नंतर "सर्व्हरशी कनेक्ट होण्यात अडचण येत आहे" असा त्रुटी संदेश देत आहे.

फक्त बिंग आणि कोपिलॉटच नाही तर DALL-E- आधारित बिंग इमेज क्रिएटर टूल आणि गोपनीयतेवर भर देणारे सर्च इंजिन डकडकगोवर देखील अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. या अडचणींबद्दल अद्याप स्पष्टीकरण देऊ शकलेली नाही. तसेच सेवा कधी आणि कधी पूर्ववत होईल याबाबतही अद्याप माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT