SBI Recruitement 2021 esakal
विज्ञान-तंत्र

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे; ATMमधून पैसे काढण्यासाठी 'हा' नंबर महत्त्वाचा

सकाळ डिजिटल टीम

SBI ATM Limit : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(State Bank of India) खाते असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर या बँकेत तुमचे खाते असेल(SBI ATM) से आणि तुम्ही एटीएम मधून पैसे काढणार असाल तर तुमच्या खात्यामध्ये शिल्लक ठेवलेला बँलन्स गायब होऊ शकतो. होय! स्टेट बँकेने आपल्या ऑफिशिअल ट्विटर, एटीएम कार्डद्वारे होणाऱ्या फ्रॉडबाबत माहिती दिली आहे. जर तुम्हालाही एटीएम मशीन(sbi atm withdrawal limit) मधून पैसे काढायचे असेल तर सावध रहा.

१ जानेवारीमध्ये सुरू केली सुविधा

बँकेने ग्राहकांचे एटीएम व्यवहार सुरक्षित करण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून OTP आधारित व्यवहार सुरू केले आहेत. या सुविधेचा मुख्य उद्देश ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा आहे.

SBI ने केले ट्विट

SBI ने अपने ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे की, एसबीआय एटीएमसाठी व्यवहार करताना ओटीपी द्वारे रक्कम काढण्याच्या प्रणालीमध्ये फसवणूक करणाऱ्यापासून संरक्षण करते. तुम्हाला फसवणूकीपासून वाचवणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य अेल.

ही सिस्टीम कशी काम करते जाणून घ्या (How to withdraw cash from SBI ATM using OTP)

  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसबीआय ग्राहकांना एक ओटीपी पाठवला जाईल.

  • हा ओटीपी टाकून ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतील OTP हा चार अंकी क्रमांक असेल ज्यावरून तुम्ही एकदाच व्यवहार करू शकाल.

  • हे कार्डधारकांना अनधिकृत एटीएममधून पैसे काढण्यापासून संरक्षण करेल.

OTP वापर करणे आवश्यक आहे

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीनमधून पैसे काढावे लागतील. एटीएम मशिनमधून पैसे काढताना, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला ओटीपी टाकावा लागेल त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल.

बँक वेळोवेळी अलर्ट जारी करते

आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. याव्यतिरिक्त, बँक वेळोवेळी ग्राहकांना त्यांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी ट्विट आणि संदेश पाठवून सतर्क करते.

OTP कधी आवश्यक आहे हे जाणून घ्या?

एटीएममधून 10,000 किंवा अधिक यापेक्षा कमी रक्कम काढणार असाल तर तुम्हाला OTP लागेल हे लक्षात घ्या. त्यापेक्षा कमी रक्कमेसाठी तुम्हाला OTP ची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT